national news

'जरा जास्त प्रश्न विचारत होते म्हणून...'; 141 खासदारांच्या निलंबनावर हेमा मालिनींची अजब प्रतिक्रिया

Opposition MPs Suspension : विरोधी पक्षातील 141 खासदारांच्या निलंबनानंतर मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते लोक जास्त प्रश्न विचारत होते म्हणून त्यांना निलंबित केले असे हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

Dec 20, 2023, 01:12 PM IST

बायकोशी भांडताना नवरा झाला 'हैवान'; डोळ्यांवर आणि गालावर घेतला चावा, शेवटी हेल्मेटने...

Karnataka Crime : कर्नाटकात एका माथेफिरु पतीने दारुसाठी पैसे नाही दिले म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Dec 20, 2023, 12:26 PM IST

काँग्रेसला देणगी द्यायला जाल तर भाजपच्या खात्यात जातील पैसे! Donate for Desh मोहिमेत मोठा घोळ

Congress Donation Campaign : काँग्रेसच्या क्राउडफंडिंग मोहिम सुरु केल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसने मोहिम सुरु करण्यापूर्वी डोमेन नावाची नोंदणी केली नाही. त्यामुळे त्यावर क्लिक केल्यावर युजर थेट भाजपच्या साईटवर जात आहे. 

Dec 19, 2023, 02:46 PM IST

VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड

Opposition MPs suspension : संसदेच्या आवारात निलंबित खासदारांकडून आंदोलन सुरु होतं. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. नक्कल केल्याने भडकलेल्या जगदीप धनखड यांनी विरोधकांना चांगलेच सुनावलं आहे.

Dec 19, 2023, 01:38 PM IST

ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Dec 19, 2023, 12:38 PM IST

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

Telangana Crime :  तेलगंणात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस अद्यापही इतर मृतदेहांचा शोध घेत आहेत.

Dec 19, 2023, 10:45 AM IST

कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे 'या' राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

Covid-19 in India : कोरोना पुन्हा एकदा देशात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

Dec 18, 2023, 05:08 PM IST

'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा

Surat Diamond Bourse :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Dec 18, 2023, 09:50 AM IST

'गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती'; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : जगातील सर्वात मोठ्या कार्यालय संकुलाचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सूरत इथल्या सूरत डायमंड बोर्सच्या इमारतीचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

Dec 17, 2023, 02:46 PM IST

'या घटनेमागेचा हेतू...'; संसदेतील सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

Parliament Security Breach : संसदेत 13 डिसेंबर झालेल्या काही तरूणांनी घुसखोरी करून गोंधळ निर्माण केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधानांनी विरोधकांनाही सल्ला दिला आहे.

Dec 17, 2023, 10:49 AM IST

17 कोटींचा लेहेंगा, 30 लाखांचा मेकअप अन्... हे होतं भारतातील सर्वात महागडे लग्न!

India’s Most Expensive Wedding : भारतात सध्या लग्नसोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. सध्या भाजपा आमदार भव्य बिश्नोई आणि IAS परी बिश्नोई यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरु आहे. मात्र भारतातील गेल्या काही काळातील सर्वात महागडं लग्न कोणतं ते माहितीये का?

Dec 12, 2023, 05:42 PM IST

पुढच्या वर्षापासून कार घेणे महागणार! कंपन्या जानेवारीपासून वाढवणार किमती

पुढील वर्षी जानेवारीपासून कार खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते. वाढत्या खर्चामुळे आणि वाढत्या महागाईमुळे बड्या ऑटोमोबाईल कंपन्या जानेवारीपासून किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.

Dec 12, 2023, 05:06 PM IST

ट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा

MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Dec 12, 2023, 11:10 AM IST

आयकर विभागाने जप्त केलेल्या बेहिशेबी रकमेचे शेवटी काय होते? जाणून घ्या...

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. साहू यांच्या घरी सापडलेल्या नोटा मोजताना अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली होती. 

Dec 11, 2023, 06:04 PM IST

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल

Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

Dec 11, 2023, 08:08 AM IST