national park

कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; पाच महिन्यात 7 चित्ते ठार

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सातवी घटना आहे. तेजस (Tejas) नावाचा हा चित्ता वनाधिकाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. 

 

Jul 12, 2023, 07:28 AM IST
Where did so many crabs come from on the road? Where are these cannibal crabs? PT2M22S
The court directed the government to 'take care that there is no immersion in the national park' PT36S

Video | नॅशनल पार्कात बाप्पाचे विसर्जन करता येणार नाही कोर्टाचे आदेश

The court directed the government to 'take care that there is no immersion in the national park'

Sep 8, 2022, 06:25 PM IST

3 हजार हरणांचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य पाहा

Blackbucks Video Viral: हरणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  

Jul 29, 2021, 02:44 PM IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र आणि दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला. 

May 3, 2019, 08:54 PM IST

धक्कादायक : वाघाकडून वाघिणीची शिकार, मृतदेहाचे चावून-चावून केले तुकडे

समवयस्क वाघिणीची हत्या करून तिला खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आलाय

Jan 21, 2019, 01:39 PM IST

मुंबईच्या नॅशनल पार्कमधला रवींद्र सिंह आजारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 10:34 PM IST

मुंबई | मुलुंडमध्ये ६ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 03:32 PM IST

मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?

मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?

Jul 22, 2017, 05:22 PM IST

मुंबईतलं हे ट्रेकिंग डेस्टीनेशन माहीत आहे का?

ट्रेक म्हटलं की हमखास सर्वांची पावलं मुंबईबाहेर पडतात. लांब कुठे तरी कोकणात किंवा गावापाशी रानावनात, बरोबर ना? पण मुंबईतच राहून तुम्हाला हा अनुभव मिळाला तर... असंच मुंबईतलं ट्रेकिंग डेस्टीनेशन तुम्हाला दाखवणार आहोत. 

Jul 22, 2017, 12:36 PM IST

नॅशनल पार्कमधील 'भीम' बिबट्याला आठवलेंनी घेतले दत्तक

अखेर नॅशनल पार्क मधल्या 'भीम'ला पालक मिळालेच... रामदास आठवले यांनी भीमच्या पालकत्वाची जबाबदारी उचललिय...पाहुयात एक रिपोर्ट...

May 15, 2017, 07:03 PM IST