national

कांदा चोरी प्रकरणी एकाला अटक

देशभरात कांद्यांचे भाव वाढल्यानंतर कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र कांदा चोरणारे चोर जेरबंद झाल्याची माहिती आतापर्यंत आली नव्हती, राजस्थानात पहिला कांदा चोर सापडल्याची बातमी आली आहे.

Sep 2, 2015, 08:00 PM IST

युवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल

नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aug 27, 2015, 03:52 PM IST

झटपट : देश विदेश, ६ ऑगस्ट २०१५

देश विदेश, ६ ऑगस्ट २०१५

Aug 6, 2015, 10:01 AM IST

झटपट : देश - विदेश, ४ ऑगस्ट २०१५

देश - विदेश, ४ ऑगस्ट २०१५

Aug 4, 2015, 10:43 AM IST