national

पेट्रोलच्या किंमतीपेक्षा 'कर' महाग

आतंरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव कमी होत असले, तरी पेट्रोलचे दर हवे तेवढे कमी होण्यास तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत सतत घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने त्यानंतर वित्तीय तूट कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. 

Jan 21, 2015, 11:54 PM IST

झटपट : देश-विदेश, १२ डिसेंबर २०१४

देश-विदेश, १२ डिसेंबर २०१४

Dec 12, 2014, 10:29 AM IST