झटपट न्यूज: देश-विदेश (८ जून २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 11:01 AM ISTझटपट न्यूज: देश-विदेश (७ जून २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 10:16 AM IST'आरबीआय' म्हणजे 'चिअरलीडर' नाही : राजन
रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह रेपो दर आता 7.25 टक्के करण्यात आला आहे.
Jun 2, 2015, 09:00 PM ISTझटपट बातम्या: राज्य, देश-विदेश (१ जून १५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 10:01 AM ISTझटपट बातम्या: राज्य, देश-विदेश (३१ मे १५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 10:35 AM ISTहरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात गोळीबार
योगगुरू बाबा रामदेव यांच्या आश्रमामध्ये आज सुरक्षारक्षक आणि ट्रक संघनेमधील वादातून गोळीबार झाला. या घटनेत एक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दलजित नावाची व्यक्ती ठार झाली आहे.
May 27, 2015, 07:45 PM ISTशेतकऱ्यांची नाराजी फक्त अमेरिकन मीडियाने हेरली
देशातील नरेंद्र मोदी सरकारने आपली वर्षपूर्ती थाटामाटात साजरी करण्यास सुरूवात केली आहे, मात्र देशातील शेतकऱ्यांचा सूर हा मोदी सरकारविरोधी आहे, असं अमेरिकन माध्यमांनी म्हटलं आहे.
May 26, 2015, 02:25 PM ISTझटपट बातम्या: देश-विदेश (२६ मे २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 11:44 AM ISTकामापेक्षा मोदींच्या जाहिरातीच आकर्षक - चिदंबरम
मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या काळातील योजनांवरून आता दोन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. मोदी सरकारने मनमोहन सरकारमधील योजनांची फक्त नावं बदलल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
May 25, 2015, 09:21 PM ISTदाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.
May 25, 2015, 08:03 PM ISTभारतात २०२५ पर्यंत पाणी दुर्मिळ - अभ्यास
अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतातील पाण्याची मागणी आणि उपलब्ध स्रोत यांच्यामध्ये मोठी तफावत आहे, म्हणून २०२५ पर्यंत भारत दुर्मिळ पाणी असलेला देश होण्याची शक्यता आहे.
May 24, 2015, 11:36 PM IST'बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे'
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, काटजू यांनी आपल्या ब्लॉगवरील लेखात म्हटलं आहे, "बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे आहेत".
May 20, 2015, 01:24 PM ISTखुशखबर... व्होडाफोन रोमिंग दरात ७५ टक्के कपात
दूरसंचार कंपनी व्हो़डाफोन इंडियाने एक मेपासून राष्ट्रीय रोमिंगच्या दरात ७५ टक्के कपात केली आहे. नवे दर एक मे पासून लागू होणार आहे. ट्रायकडून उच्च शुल्कात कपात केल्यानंतर व्होडाफोनने हे पाऊल उचलले आहे.
Apr 30, 2015, 07:46 PM IST'फ्लिपकार्ट'वरून ऑनलाईन विक्रीचा 'लिनोव्हा'ला फायदा
ऑनलाईन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हाला देखिल मोठ्या प्रमाणात झाला आहे.
Apr 29, 2015, 04:59 PM IST