national

Chanda Kochhar Arrested : सीबीआयची मोठी कारवाई! ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर यांना अटक

ICICI Bank Fraud Case : चंदा कोचर ज्यावेळी आयसीआयसीआयच्या सीईओ आणि एमडी होत्या, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेने (Videocon Fraud) व्हिडीओकॉन ग्रुपला 3 हजार 250 कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे.

Dec 23, 2022, 11:32 PM IST

Viral Wedding : नेदरलँडच्या तरूणीने भारतीय तरूणासोबत बांधली लग्नगाठ, हिंदू रितीरिवाजानुसार केलं लग्न

Viral News : भारतात बिहार राज्यात राहणाऱ्या आदि (Indian boy) आणि नेदरलँडमध्ये (netherlands girl) राहणाऱ्या मायराची पहिली भेट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. आदि ऑस्ट्रेलियात मास्टर्स शिकत होता तर मायरा तिच्या कामाच्या सुट्टीसाठी तिथे पोहोचली होती. सुदैवाने दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. यावेळी दोघांनी मिळून ऑस्ट्रेलिया फिरण्याचा निर्णय घेतला होता. 

Dec 22, 2022, 10:50 PM IST

JIO Recharge Plan : 90 Days Validity सुपर प्लान, ही कंपनी देत आहे जबरा इंटरनेट Data Plan

Jio Data Plan : पुन्हा एकदा जिओने धमाका केलाय. रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. कमी खर्चात अधिक दिवसांची वैधता देण्यात आली आहे. 

Dec 22, 2022, 11:09 AM IST

Viral Video : विमानात प्रवासी आणि एअर होस्टेसची बाचाबाची, कारण ऐकून बसेल धक्का...

Viral Video : सोशल मीडियावर विमान प्रवासादरम्यानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

Dec 22, 2022, 10:41 AM IST

Apple ची सिक्युरिटी सिस्टीम क्रॅक करणं मुश्किल ही नहीं नामुमकीन... Hacker लावतील डोक्याला हात

Hacker ला फुटेल घाम, Apple च्या सिक्युरिटी सपोर्टला तोडच नाही

 

Dec 8, 2022, 06:49 PM IST

South Cinema : Vijay Sethupathi च्या फिल्म सेटवर दुर्घटना, Stuntman चे निधन

South Cinema : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान Stuntman चा मृत्यू, नेमकं काय आहे प्रकरण

Dec 5, 2022, 02:27 PM IST

चाँद सिफारिश जो करता...! Kajol नं या अभिनेत्याचं केलं कौतुक, म्हणाली, "पुन्हा एकदा..."

Kajoil ने 'या' अभिनेत्याचे केले भरभरुन कौतूक, नेमका हा अभिनेता आहे तरी कोण?

 

Dec 4, 2022, 07:34 PM IST

Squid Game फेम अभिनेत्यावर वयाच्या 78 व्या वर्षी लैंगिक छळाचा आरोप

Squid Game पाहिला असेल किंवा नसेल 'ही' बातमी वाचा 

 

Nov 26, 2022, 12:35 PM IST

Online Shopping करताय मग 'ही' सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल!

Cyber Crime : डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. सायबर गुन्हेगारांनी यासाठी  कॅश ऑन डिलिव्हरीचा मार्ग निवडला आहे.

Nov 19, 2022, 02:26 PM IST

Maharashtra : PFI विरोधात NIA-ED ची सर्वात मोठी कारवाई, राज्यात या ठिकाणी छापेमारी

NIA and ED Action: इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज एनआयए आणि ईडीने छापे सुरू केलेत. देशभरातल्या 10 राज्यात हे छापे सुरु आहेत. 100 हून अधिक नेत्यांना अटक करण्यात आलीय.

Sep 22, 2022, 11:08 AM IST

TMKOC: तारक मेहता मालिकेतील कलाकारसोबत झाला छळ? कोड्यात टाकणारी पोस्ट केली शेअर

शैलेश लोंढा हे अभिनयासोबत चांगल्या कविताही करतात.

Sep 21, 2022, 08:36 PM IST

क्रिकेटच्या देवालाही खोट्या जाहिरातीचा फटका

 यानंतर सचिनने स्वतः यावर प्रतिक्रिया देत अशा गोष्टींचं आपण समर्थन करत नसल्याचं सांगितलंय.

Feb 25, 2022, 11:16 AM IST