Forbes List: निर्मला सीतारामन भारतातील सर्वात शक्तिशाली महिला, 'या' भारतीय महिलांचंही वर्चस्व
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union finance minister Nirmala Sitharaman) या पुन्हा एकदा भारतातील सर्वात शक्तिशाली महिला ठरल्या आहेत.
Dec 8, 2021, 06:22 PM ISTCoonoor Army Helicopter Crash: कठिण परिस्थितीतही उड्डाणासाठी सक्षम Mi-17V5 Helicopter, जाणून घ्या वैशिष्ट्य
अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या हेलिकॉप्टरचा वापर व्हीव्हीआयपी उड्डाणासाठी केला जातो. या हेलिकॉप्टरमधून पंतप्रधान मोदींनी लडाख आणि केद्रानाथची यात्रा केली होती
Dec 8, 2021, 04:25 PM ISTपाहा आपल्या देशात किती भटकी कुत्री आणि मांजरी, संख्या आली समोर
देशात भटकी कुत्री आणि मांजरींच्या संख्येबाबत नुकताच एक अहवाल समोर आला आहे.
Nov 26, 2021, 06:48 PM ISTआताची मोठी बातमी ! आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती व्यक्त होत असतानाच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांबाबत केंद्राचा मोठा निर्णय
Nov 26, 2021, 06:09 PM ISTCoronavirus New Variant : भारतात सतर्कतेचा इशारा, तर ब्रिटनने घेतला 'हा' मोठा निर्णय
कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाची चिंता पुन्हा एकादा वाढली आहे
Nov 26, 2021, 03:22 PM ISTआई गेल्याच्या धक्क्याने खाल्ली माती, एका आठवड्यात 3 फूट भिंत फस्त
महिलेने सांगितले की, आईच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर तिला खडू खाण्याची सवय लागली.
Nov 19, 2021, 02:17 PM ISTLeaders : एका फळ विक्रेत्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान, त्यांच्या महान कार्याला सलाम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 73 व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देशातील दूसरा सर्वोच्च नागरि पुरस्कार पद्मश्री मिळालेल्या या व्यक्तींमध्ये एक आहे कर्नाटकमधील फळ विक्रेते
Nov 8, 2021, 10:26 PM ISTबापरे ! देशात 2020 मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली, महाराष्ट्रात सर्वाधित आत्महत्या
या वर्षी एकूण 1,53,052 लोकांनी हताश-नैराश्याने आत्महत्या केल्या आहेत.
Oct 29, 2021, 09:44 PM ISTआईचे स्वप्न पूर्ण करत जिंकले सुवर्ण पदक, पण घरी पोहोचताच मिळाली मृत्यूची बातमी आणि...
त्याच्या आईने काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला होता आणि आता ती त्याच्यापासून लांब निघून गेली आहे.
Sep 23, 2021, 12:51 PM ISTबॉक्सर, बाईक रायडर आणि सुपरमॉडेल; पाहा सिक्कीमची 'लेडी सिंघम'
या चेहऱ्यानं साऱ्यांच्याच नजरा वळवल्या आहेत.
Sep 16, 2021, 09:27 AM IST
SEBI : शेअर बाजारातील महत्त्वाचे नियम बदलणार, याचा गुंतवणूकदारांना फायदा काय? जाणून घ्या
बाजार नियामक सेबीने एक मोठी घोषणा केली आहे.
Sep 8, 2021, 06:28 PM ISTPM Gati Shakt Plan | देशातील युवकांसाठी उपलब्ध होतील रोजगाराच्या संधी : PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करीत भाषण केले.
Aug 15, 2021, 10:51 AM ISTCorona | महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आणि देशात काय आहे आजची स्थिती पाहा
मुंबईत आज कोरोनाचे 5 हजार 504 नवे रुग्ण, तर 14 मृत्यूंची संख्या आहे.
Mar 25, 2021, 10:54 PM ISTपरदेशी गुंतवणूकदारांमुळे शेअर बाजारात तेजी
Mumbai National Share Market Surge
Dec 31, 2020, 11:55 AM IST