nature

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी

हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

 

Dec 24, 2024, 01:50 PM IST

'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO

व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे रस्त्यात उभ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोहोचवता बाजूला होण्याचा सिग्नल देताना दिसत आहे. 

 

Dec 16, 2024, 02:53 PM IST

हस्ताक्षरावरून ओळखता येतो माणसांचा स्वभाव!

एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून त्याचे व्यक्तिमत्व कळते. आणि त्याच्या स्वभावाबद्दलही बरेच काही सांगता येते. 

Aug 22, 2024, 06:33 PM IST
Nature blossomed due to rain, tourist's weekend in Lonavala PT1M24S
maharashtra vidarbha Amravati Melghat Nature WithFresh Air And Climate Condition PT27S

Monsoon | विदर्भाचं नंदनवन बहरलं... पाहा खिळवून ठेवणारी दृश्य

maharashtra vidarbha Amravati Melghat Nature WithFresh Air And Climate Condition

Jun 14, 2024, 07:55 AM IST

World Environment Day 2024 : वनतारियन चळवळीत सहभागी होण्याची शपथ घ्या

World Environment Day 2024 : वनतारियन (Vantarian) चळवळ म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपेक्षित संधी तयार करणे आहे.

Jun 5, 2024, 07:58 PM IST

दचकलात ना! चित्रात जे वाटतंय तसं नाही, 'ही' आहे या अजब फोटोमागची कहाणी

Optical Illusion: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. त्यातून सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात जे खासकरून तुम्हाला बुचकळ्यात पाडतात. हीच खरी इल्यूजनची मजा असते. सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sep 13, 2023, 06:20 PM IST

सुंदर ओठांमध्येच दडलाय व्यक्तीचा स्वभाव; समुद्रशास्त्रानुसार जाणुन घ्या काय घडणार नशिबात

Samudra Shastra:  प्रत्येक व्यक्ती ही भिन्न दिसते. यामुळे ओठांची ठेवण देखील वेगळी असते. ओठांच्या आकारावरुन जाणुन घ्या व्यक्तीचा स्वभाव. 

Jun 28, 2023, 08:04 PM IST

जर्मनीत सापडली 3000 वर्षे जुनी तलवार; इतिहासात दडलेली अनेक रहस्य उलगडणार

जर्मनीत 3000 वर्षे जुनी अत्यंत दुर्मिळ तलवार सापडली आहे. हजारो वर्षानंतर देखील ही तलवार अत्यंत सुस्थितीत आहे. या तलवारीला साधा गंज देखील लागलेला नाही. ही तलवार पाहून वैज्ञानिक देखील अचंबित झाले आहेत. 

Jun 18, 2023, 07:37 PM IST

Baba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव... 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं

बाबा वेंगा यांची 2022 वर्षासाठीची भाकीतं (Baba Vanga 2022 Predictions) तंतोतंत खरी ठरली होती. आता 2023  या वर्षात बाबा वेंगाने 7 भाकितं वर्तवली आहेत आणि ती खरी ठरली तरी?

Jan 3, 2023, 06:52 PM IST

तुमचं पहिलं अक्षर सांगेल तुमचा स्वभाव... जाणून घ्या

तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन तुमचा स्वभाव काय आहे ते...

Oct 8, 2022, 04:22 PM IST

Optical Illusion : फोटोत तुम्हाला प्रथम काय दिसलं? उत्तरावरून समजेल तुमचं व्यक्तिमत्व

फोटोत प्रथम दिसणारे चित्र तुमचं व्यक्तिमत्व सांगेल, आताच जाणून घ्या 

Sep 6, 2022, 02:34 PM IST