navi mumbai munciple commissionar

तुकाराम मुंढेंबाबत पक्षाची अंतिम भूमिका मी ठरवणार, उद्धव ठाकरे गरजले

महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान करण्याचं व्हीप आज शिवसेनेनंही जारी केलंय. मात्र या ठरावावर काय भूमिका असावी, याबाबतचा अंतिम निर्णय आपणच घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटंल आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या संमतीविनाच हा व्हीप काढला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Oct 24, 2016, 02:04 PM IST