नवी मुंबई हादरली! S*x Toy अन् तसले व्हिडिओ...; लंडनहून यायचा अन् 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको तो प्रकार, आईच्या सहमतीनेच...
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली असून एका 70 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केले आहेत.
12 हजारात घर कसं चालणार? कुटुंबीयांचा अपेक्षाभंग झाल्याची खंत; नवी मुंबईत तरुणीने स्वतःला संपवलं
Navi Mumbai Crime News: 12 हजारात घर कसं चालणार, आर्थिक विवंचनेतून तरुणीने उचललं टोकाचे पाऊल
घटस्फोट देत नव्हता पती, बायकोने 2 मित्रांच्या मदतीने काटा काढला! ...म्हणून मुलानेही दिली साथ
Navi Mumbai Crime News: नवी मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनेच मित्रांच्या सहाय्याने पतीची हत्या केली आहे.
गृहिणींना दिलासा! वाटाणा, गाजर,फ्लॉवरचे दर नियंत्रणात, जाणून घ्या मंडईतील भाव
Navi Mumbai News Today: भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेच काय आहेत भाज्यांचे दर
31st ची पार्टी, समलैंगिक संबंध अन्...; कामोठेतील दुहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर समोर
Navi Mumbai Crime News: कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 104 मध्ये 70 वर्षीय गीता जग्गी आणि त्यांचा 45 वर्षीय मुलगा भूषण जग्गी यांचा मृतदेह आढळला होता.
नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाचे गूढ समोर, पोलिसांना गुंगारा देण्याच्या प्रयत्नातच जीव गमावून बसला...
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात नवीनच माहिती समोर आली आहे.
शीव-पनवेल महामार्गाला जोडणारा नवा पूल; खारघरची वाहतूक कोंडी कमी होणार
Navi Mumbai News: कोपरा पूलाची वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सिडकोने नव्या पुलाचा पर्याय आणला आहे. त्यामुळं वाहतुककोंडी कमी होणार आहे.
3 वर्षीय चिमुरडीवर भयंकर प्रसंग, शेजाऱ्याने खेळवण्याच्या बहाण्याने घरात नेलं अन्...
Navi Mumbai Crime: उरण परिसरात राहणाऱया एका 30 वर्षीय नराधमाने आपल्याच शेजारी राहणाऱया 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पालिकेच्या बसची कारला धडक, कारची अवस्था पाहून चालक संतापला, थेट तलवार काढली अन्...
Navi Mumbai Accident News Today: नवी मुंबईत झालेल्या एका अपघातानंतर काही वेळ वेगळाच ड्रामा रंगला होता. तरुणाने कारमधून तलवार काढून सपासप वार केल्याचे समोर आले आहे.
नोएडा येथील ट्विन टॉवर्सनंतर नवी मुंबईतील 'या' दोन इमारती होणार जमीनदोस्त?
Navi Mumbai News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन इमारतीत राहणाऱ्या सुमारे 160 हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची नामुष्की ओढवली आहे.
Crime News: इंटरनेट पासवर्ड शेअर केला नाही म्हणून....; 17 वर्षीय तरुण जीवाला मुकला
कामोठे सेक्टर 14 येथील भर रस्त्यात हा प्रकार घडलाय.