navi mumbai police

'कॉलेजमध्ये देखील कोणाची हिंमत झाली नाही मला...'; फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान

CM Devendra Fadnavis Speech: फडणवीस यांनी यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खात्याची पहिली बैठक घेतली तेव्हा काय सूचना केल्या हे ही सांगितलं.

Jan 8, 2025, 02:06 PM IST

'हे अपहरण नव्हे,' यशश्री हत्याकांडात पोलिसांचा मोठा खुलासा; 'दोघे मित्र होते, 3 ते 4 वर्षांपासून....'

Yashashri Shinde Murder Case: मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असा खुलासा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. 

 

Jul 30, 2024, 02:46 PM IST

IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार? नवी मुंबई पोलिसांचा गृह मंत्रालयाकडे रिपोर्ट, म्हणाले 'आमच्यावर दबाव टाकून...'

आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचं सिद्द झाल्यास त्यांना गुन्हेगारी आरोपांना सामोरं जावं लागू शकतं. 

 

Jul 12, 2024, 06:50 PM IST

बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे. 

 

Jun 3, 2024, 12:02 PM IST

पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले

6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

May 17, 2024, 11:15 AM IST

AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...

Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.

Mar 9, 2024, 12:10 PM IST

नवी मुंबईत शरद मोहोळ टोळीच्या गुंडाची हत्या; पत्नीवरही केला जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील नेरुळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची डोक्यात वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Feb 14, 2024, 03:45 PM IST

अयोध्येत जाणाऱ्या ट्रेनवर पुण्यात हल्ला; जळता मोबाईल फेकल्याने महिला जखमी

Ayodhya Special Aastha Train : पुण्याहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था ट्रेनमध्ये अज्ञात इसमाने जळता मोबाईल फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेन पनवेल स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.  

Feb 8, 2024, 09:07 AM IST

धक्कादायक! 15 वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; मुलगी गर्भवती असल्याचे कळताच..

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत मामाने 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Feb 5, 2024, 12:47 PM IST

L01–501 जवळ माझ्या गर्लफ्रेंडचा मृतदेह; तरुणाच्या सुसाइड नोटमध्ये सीक्रेड कोड, नवी मुंबईतील त्या हत्येचे गूढ अखेर समोर

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील कळंबोली मध्ये राहणाऱ्या प्रियकराने घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या करत स्वतः देखील रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय.

Jan 18, 2024, 03:38 PM IST

लॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपीला मुंबईतून अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एका प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रियकराला साकीनाका येथून अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Jan 11, 2024, 08:29 AM IST

नेटवर्क येत नाही म्हणून IAS अधिकाऱ्याची तरुणांना वळ उठेपर्यंत मारहाण; आठवड्यानंतरही कारवाई नाही

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत आयएएस अधिकाऱ्याने दोन एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणांना पाईपने मारहाण केल्याने त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत. आठवडाभरानंतरही कारवाई न झाल्याने तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

Jan 7, 2024, 01:23 PM IST

सिगरेट पेटवायला माचिस दिली म्हणून केली हत्या; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत क्षुल्लक कारणावरुन एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. राग अनावर झाल्याने आरोपीने सुरक्षा रक्षकाचा दगडाने ठेचून खून केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Dec 12, 2023, 10:03 AM IST

WhatsApp वर येतोय मुलांच्या किडनॅपिंगचा मेसेज? मग ही बातमी तुमच्यासाठीच

नवी मुंबईत गेल्या 48 तासांत आठ मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणाबाबत आता महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Dec 7, 2023, 04:48 PM IST