navi mumbai

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय; 2050 पर्यंत सगळं समुद्रात बुडणार

मुंबई आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं राहिलंय. 2050 पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.

Oct 6, 2024, 10:41 PM IST

कहानी में ट्विस्ट! CIDCO lottery 2024 मध्ये 'या' घरांसाठी मोजावी लागणार जास्त किंमत

CIDCO lottery 2024 : काय सांगता....? सिडको घरांसाठी जास्त रक्कम आकारणार? पाहा काय आहे त्यामागचं कारण. सविस्तर वृत्त लक्ष देण्याजोगं... 

 

Oct 4, 2024, 11:19 AM IST
Navi Mumbai CIDCO Lottery On 7th October PT40S

सिडकोच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी होणार जाहीर

सिडकोच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी होणार जाहीर

Oct 2, 2024, 10:50 AM IST

नवी मुंबईत शिक्षिकेने वर्गातच 5 वर्षाच्या विद्यार्थिनीचे केस धुतले; सत्य समोर येताच पालकांना धक्का बसला

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षिकीने आपली चुकी लपवण्यासाठी विद्यार्थीनीचे केस धुतले आहेत. 

Sep 20, 2024, 07:09 PM IST

स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?

CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे. 

 

Sep 20, 2024, 08:40 AM IST

नवी मुंबईककरांचा प्रवास स्वस्त होणार, मेट्रोच्या तिकिटात तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी कपात

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून मेट्रोच्या तिकिटात 33 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कसा असणार नवीन दर? जाणून घ्या सविस्तर

Sep 5, 2024, 08:22 PM IST