हार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
Navi Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे.
Jan 11, 2024, 02:53 PM ISTनवी मुंबईत PM मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचे तात्पुरते रुग्णालय; नेमकं प्रकरण काय?
PM Modi Navi Mumbai Visit : नवी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सोहळ्यात सव्वा लाख महिला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Jan 11, 2024, 12:47 PM ISTMumbai News : डोंबिवली हादरलं! खुर्चीचा धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार
Firing in live orchestra : खुर्चीला धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये (live orchestra) गोळीबार झालाय. या घटननंतर डोंबिवलीमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. (Mumbai Crime News)
Jan 10, 2024, 04:13 PM ISTमहेश जाधव यांचे मनसेवर गंभीर आरोप, नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले
Navi Mumbai Latest News: माथाडी कामगार महेश जाधव यांनी मनसेवर मारहाणीचे आरोप केले आहेत. यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहिला झाला.
Jan 9, 2024, 05:14 PM ISTआता 15 मिनिटांत गाठता येणार नवी मुंबई; जाणून घ्या कसा आहे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग
मुंबईतील शिवडी ते नाव्हा शेवा सागरी सेतुच काम पूर्ण झालं असून येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 22 किलोमीटरचे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करता येणार आहे.
Jan 6, 2024, 12:38 PM ISTPetrol Pump Video: नवी मुंबईत पेट्रोल भरण्यावरुन हाणामारी; घटनाक्रम सोशल मीडियावर व्हायरल
Navi Mumbai Clash Of Petrol Pump Worker And Customer
Jan 4, 2024, 12:00 PM ISTNavi Mumbai Fire : नवी मुंबईतील पावणे MIDC मध्ये केमिकल कंपनीला आग
Navi Mumbai Pavane MIDC Fire Breaks Out In Chemical Company
Jan 4, 2024, 11:55 AM ISTNavi Mumbai | ट्रक चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण; नवी मुंबईत नेमकं काय घडलं
Navi Mumbai Truck Driver Beats On duty Police In Chhaka Jam
Jan 1, 2024, 02:50 PM ISTकेंद्र सरकारच्या नव्या कायद्याने ट्रकचालक आक्रमक; नवी मुंबईत पोलिसांना जबर मारहाण
Navi Mumbai : नवी मुंबईत नवी मोटार वाहन कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलन ट्रक चालकांनी पोलिसांना बांबूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी वाहनांची तोडफोड देखील केली आहे.
Jan 1, 2024, 02:14 PM ISTMumbai News | मुंबई- नवी मुंबई प्रवासासंदर्भात सर्वात मोठी अपडेट
Mumbai navi mumbai nhava sheva sea link news
Dec 27, 2023, 03:20 PM ISTOnion Prices | कांद्याचे दर उतरले; गृहिणींची बाजारांकडे धाव
Navi Mumbai APMC Market Onion Price Drops For Export Ban
Dec 26, 2023, 10:40 AM ISTVIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत; ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक
Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलाची पहिली झलक पाहायला मिळतेय.
Dec 17, 2023, 10:25 AM ISTमुंबईपासून अवघ्या 20 व्या मिनिटाला गाठा 'हे' नवं शहर; नेमकं Location आलं समोर
Mumbai News : कुठे असेल अगदी नवी मुंबईसारखीच ही आणखी एक Planned City? पाहा आताच्या घडीची मोठी बातमी. कुठे असेल हे नवं शहर?
Dec 7, 2023, 11:13 AM ISTशाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर वारंवार केला बलात्कार, नंतर गर्भवती केलं अन् अखेर...; नवी मुंबईतील घटना
नवी मुंबईत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची आणि नंतर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 3, 2023, 09:14 AM IST
नेरुळः रुग्णवाहिका चालकाच्या हत्येचे गूढ उकलले; वडिलांनी मुलांना हाताशी घेत रचला कट, कारण...
Nerul Crime News: नेरूळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. डीवाय पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाचा चौघांनी गाडीतून खेचून मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
Nov 29, 2023, 02:30 PM IST