VIDEO|सिडकोच्या 3 हजार 322 घरांसाठी लॉटरी
CIDCO Housing Lottery For Navi Mumbai
Jul 11, 2024, 11:50 AM ISTमुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय
नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 8, 2024, 10:15 PM ISTKokan Raiway: नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, कोकणातून येणाऱ्या गाड्या रखडल्या
Heavy rain in Navi Mumbai, trains coming from Konkan stopped
Jul 7, 2024, 03:50 PM ISTनवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं
लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.
Jul 5, 2024, 04:49 PM ISTगणेश नाईक अस्वस्थ? अप्रत्यक्षपणे CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, 'बिल्डरांचे दलाल....'
नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला.
Jul 5, 2024, 02:40 PM IST
पावसामुळे नवी मुंबई APMC बाजारात 300 टन बटाटा सडला
पावसामुळे नवी मुंबई APMC बाजारात 300 टन बटाटा सडला
Jul 4, 2024, 12:50 PM ISTNavi Mumbai | नवी मुंबईत जाहिरात होर्डिंग कोसळलं; जिवीतहानी नाही
Navi Mumbai Kharghar Billborad Collapsed No Casualty Reported
Jul 2, 2024, 03:05 PM ISTविधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल
Result of 4 Legislative Council seats today
Jul 1, 2024, 02:20 PM ISTनवी मुंबईमध्ये पोलीस भरती प्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली
Police recruitment process in Navi Mumbai postponed by two days
Jun 19, 2024, 09:35 PM ISTबहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे.
Jun 3, 2024, 12:02 PM IST
नवी मुंबईतील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला 32 लाखांचा गंडा, पुलवामा हल्ल्यात संबंध असल्याचे सांगत फसवणूक
नेरुळमध्ये राहणाऱ्या एका 82 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 32 लाख 13 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.
May 22, 2024, 12:54 PM ISTनवी मुंबईत मतदानकेंद्रांवर मोठी गर्दी
Lok Sabha Election 2024 Navi Mumbai Ground Report People In Long Queue To Vote
May 20, 2024, 01:30 PM ISTनवी मुंबईत गणेश नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क
Navi Mumbai BJPs Ganesh Naik Votes For Lok Sabha Election
May 20, 2024, 01:10 PM ISTपनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर..
Panvel Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिचे आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन आले असता हा प्रकार उघडकीस आला.
May 20, 2024, 09:39 AM IST