मुंबई । दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला
दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई शहरातील वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. मुंबईपेक्षा नवी मुंबईमध्ये सूक्ष्म प्रदूषण कणांचे प्रमाण वाढलेत. प्रदूषित कण आणि दूषित वायूमुळे नवी मुंबईकरांचा श्वास कोंडला आहे.
Nov 14, 2019, 10:25 PM ISTनवी मुंबई | अवकाळी पावसामुळे धान्याची आवक घटली
नवी मुंबई | अवकाळी पावसामुळे धान्याची आवक घटली
Nov 7, 2019, 11:55 AM ISTनवी मुंबई : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाकडून घर खरेदीदारांची फसवणूक
नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाकडून घर खरेदीदारांची फसवणूक
Nov 7, 2019, 12:25 AM ISTधक्कादायक, नवी मुंबईत खासगी क्लासमध्ये कर्मचारी तरुणीवर लैंगिक अत्याचार
तरुणीवर त्याच क्लासेसमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Oct 18, 2019, 09:02 AM ISTKhargar Navi Mumbai PM Narendra Modi Sabha.
खासघर, नवी मुंबई : दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र - मोदी
Oct 17, 2019, 12:10 AM ISTखड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू
मुंबई पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेला.
Oct 14, 2019, 01:11 PM ISTनवी मुंबईत बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला अटक
बनावट ड्रायव्हींग लायसन्स बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे
Oct 12, 2019, 06:52 PM ISTमॉडेलिंगसाठी घरफोड्या करणारा तरुण अटकेत
घरफोडी करण्यासाठी हा आरोपी नेहमी दुपारी १२ ते ४ हीच वेळ निवडायचा.
Oct 12, 2019, 12:47 PM ISTसिडको घरांसाठीच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ
सिडको गृहप्रकल्प ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Oct 5, 2019, 06:47 PM ISTनवी मुंबई, पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
नवी मुंबईत आणि पुण्यात जोरदार पाऊस झाला.
Oct 4, 2019, 10:46 PM ISTनवी मुंबईत भाजपविरोधात शिवसेना आक्रमक, वाशीत रास्तारोको आंदोलन
शिवसेना आणि भाजप यांच्यात जरी युती झाली तरी विरोधी राजकारण सुरु आहे.
Oct 2, 2019, 09:36 PM ISTनवी मुंबई | नवी मुंबईत शिवसैनिकांचा रास्ता रोको
नवी मुंबई | नवी मुंबईत शिवसैनिकांचा रास्ता रोको
Oct 2, 2019, 05:05 PM ISTनवी मुंबई : गणेश नाईकांना अखेर संधी मिळालीच
नवी मुंबई : गणेश नाईकांना अखेर संधी मिळालीच
Oct 2, 2019, 04:15 PM IST