भावनांच्या आधारे नको, कामं बघून मतदान करा; राज ठाकरेंचे आवाहन
भारतात अशा अनेक राजकीय लाटा येत असतात. यामध्ये अनेक राजकीय पक्षांना धक्के बसले आहेत.
Mar 9, 2020, 02:04 PM IST'लाट आल्याने मनसेची पडझड झाली, पण आता नव्याने झेप घेऊ'
या माध्यमातून सरकारच्या चुका नजरेस आणून दिल्या जातील.
Mar 9, 2020, 11:15 AM ISTनवी मुंबईत 'राज'वाणी; मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा
महाविकासआघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून हे शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आले आहे.
Mar 9, 2020, 07:44 AM IST'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
Mar 8, 2020, 05:30 PM ISTगणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर- जितेंद्र आव्हाड
येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे.
Mar 8, 2020, 10:19 AM ISTअर्थसंकल्पात महाराष्ट्र भवनाची घोषणा, मनसेकडून सरकारचे आभार
वाशीमध्ये महाराष्ट्र भवन साकारणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली.
Mar 6, 2020, 04:40 PM IST'सिडको स्वायत्त संस्था, त्याचे निर्णय राज्य सरकार घेत नाही'
कॅगचा अहवाल आज विधीमंडळात मांडला जाणार असून सिडकोतला गैरव्यवहार समोर येणार असल्याची चर्चा आहे.
Mar 4, 2020, 11:12 AM ISTमुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.
Mar 4, 2020, 10:15 AM ISTकॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mar 4, 2020, 08:06 AM ISTनवी मुंबई भरदिवसा महिलेचे कारसह अपहरण, गोळी झाडून केली हत्या
बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (५०) यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली.
Mar 3, 2020, 09:48 AM ISTनवी मुंबई | एपीएमसीमध्ये महाविकास आघाडीची बाजी
नवी मुंबई | एपीएमसीमध्ये महाविकास आघाडीची बाजी
Mar 2, 2020, 07:50 PM IST