Navneet Rana : नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक?, कोर्टाचे पोलिसांना निर्देश
Mumbai News Sewri court issues arrest warrant against Navneet Rana : अपक्ष खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात तात्काळ अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने मुलुंड पोलिसांना दिले आहेत.
Oct 21, 2022, 09:57 AM IST'Garba Queen' नवनीत राणा ट्रोल, ‘अल्लाह के बंदे’ गाण्यावर धरला ठेका
Navneet Rana Dance Video: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 4, 2022, 01:11 PM IST