navpancham rajyog

Navpancham Yog: सूर्य आणि केतूने बनवला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना व्यापारात मिळणार उत्तम संधी

Navpancham Yog: सूर्याच्या राशीतील बदलासोबत बृहस्पति देखील वृषभ राशीमध्ये आहे. यासोबतच केतू ग्रह कन्या राशीत असल्याने सूर्य आणि केतू यांच्यामध्ये नवपंचम योग तयार झाला आहे.

May 20, 2024, 07:49 AM IST

Navpancham Yog: वृषभ राशीत बनणार 'पॉवरफुल नवपंचम योग', 'या' राशींना धनलाभासोबत पदोन्नतीचे योग

Navpancham Yog In Taurus: मंगळ आणि गुरूच्या संयोगामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

Feb 9, 2024, 08:33 PM IST

Rajyog: बुधादित्य, नवपंचमसोबत तयार झाले महायोग; 'या' राशींना मिळणार अपार धन

Rajyog: अनेक शुभ योगांची एकत्रित निर्मिती काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. दरम्यान हे 3 राजयोग एकत्र निर्माण झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Jan 12, 2024, 09:11 AM IST

Mangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन

Navpancham Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात रोज काही ना काही बदल होतं असतात. या राशीचक्राचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. याच राशीचक्रातील मंगळ गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

Jul 12, 2023, 07:51 AM IST

Mangal Guru Yuti : मंगळ-गुरूची युती नशीब पालटणार; 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत

Mangal Guru Yuti : वेगवेगळ्या कालखंडात राशीच्या ग्रहांच्या हालचालींमुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. मंगळाच्या या गोचरनंतर त्याची गुरु ग्रहासोबत युती होतेय. यामुळे एक खास राजयोग तयार होतोय.

Jul 5, 2023, 08:53 PM IST

Navpancham Yog 2023 : मंगळ-गुरूने तयार केला नवपंचम योग; 'या' राशींच्या घरी येणार पैसा!

Navpancham Yog 2023 : मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे देवगुरू बृहस्पति स्वराशी मीन राशीत आहे. मंगल आणि गुरु यांनी मिळून नवपंचम योग तयार केला आहे. 

Jul 3, 2023, 08:41 PM IST

Navpancham Rajyog : नवपंचम राजयोग बदलणार 'या' 4 राशींचं नशीब; मनातील इच्छा होणार पूर्ण

Navpancham Rajyog : शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. पाहूयात कोणाला राजयोगाचा लाभ होणार आहे.

Jun 2, 2023, 09:55 PM IST

June Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?

Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. 

May 31, 2023, 04:02 PM IST

Navpancham Rajyog : Shanidev नवपंचम राजयोग बनवून 'या' राशींना श्रीमंत?

Rajyog 2023 : वृषभ राशीतील शुक्र आणि कुंभेतून वक्री झालेला शनी (Shanidev) यांचा संयोग जुळून येणार आहे. यातून नवपंचम राजयोगामुळे काही राशींच्या नशिबाची दारं उघडणार आहेत. 

Apr 30, 2023, 09:08 AM IST

300 वर्षांनी शुभ राजयोग, 'या' चार राशींना होणार धनलाभ

सध्याच्या घडीला सूर्य, मंगळ आणि शनीसारखे मोठे ग्रह चांगले संकेत देत आहेत. ग्रहांची ही स्थिती राजयोग निर्माण करत आहे. ज्योतीषांच्या मते, मंगल आणि शनीची विशेष स्थिती नवपंचम राजयोग निर्माण करत आहे. तब्बल 300 वर्षांनी हा राजयोग येत आहे. 

 

Apr 8, 2023, 09:23 PM IST

Navpancham Yog : 300 वर्षांनंतर तयार होणारा शक्तिशाली योग, 'या' राशीच्यां लोकांचं नशीब उजळणार!

Navpancham RajYog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य, मंगळ आणि गुरु यांच्या अतिशय शुभ योग तयार होतं आहे. या नवपंचम योगामुळे 4 राशीच्या लोकांसाठी भरपूर धनाचा वर्षाव करणार आहे. 

Apr 4, 2023, 10:14 AM IST

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोग 'या' लोकांना बनवणार कोट्याधीश, गुरु आणि चंद्र चमकवणार नशीब!

Jupiter Moon Conjunction: ज्यावेळी एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा अनेक वेळा राजयोग देखील तयार होतात. काही राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. यंदाच्या तीन राशी कोणत्या? जाणून घ्या

 

Feb 8, 2023, 07:20 PM IST

Navpancham Rajyog 2022 : 12 वर्षानंतर तयार होतोय नवपंचक योग! फलश्रूती कशी असेल जाणून घ्या

Navpanchak Yog 2022 : नोव्हेंबर महिन्यात एका पाठोपाठ एक ग्रह राशी बदल (Grah Gochar) करत आहेत. तर गुरु ग्रह मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ग्रहांच्या गोचरामुळे 11 नोव्हेंबरपासून ग्रहांची शुभ स्थिती तयार झाली आहे. गुरु आणि शुक्रामुळे नवपंचम राजयोग (Navpanchak Rajyog) तयार झाला आहे. 

Nov 14, 2022, 10:01 PM IST