Navpancham and Budhaditya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर 9 ग्रह आपली स्थिती बदलतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या स्थिती बदलला ग्रह गोचर असं म्हणतात. जेव्हा शुभ ग्रहांचा संयोग होतो तेव्हा आपल्या कुंडलीत राजयोग तयार होतो. या राजयोगामुळे जाचकच्या नशिबाचे दरवाजे उघतात. त्यांना अनेक लाभासह आर्थिक फायदा होतो. 1, 4, 7 आणि 10 या त्रिभुज घरामध्ये संबंध ग्रह प्रस्थापित होतात तेव्हा राजयोग तयार होतो.
शनी आणि शुक्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा नवपंचम राजयोग तयार होत आहे. शनी आणि शुक्र यांच्या मैत्रीमुळे अनेक राशीच्या लोकांना राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. शुक्र आणि कुंभेतून वक्री झालेल्या शनी यांचा संयोग जुळून येणार आहे. (shani venus together make navpancham rajyog mercury venus budhaditya rajyog zodiac signs job wealth success on june 7 Astrology)
याच वेळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत सूर्य आणि बुध यांचं एकाच घरात मिलन होणार आहे. या मिलनातून बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या राजयोगामुळे पद, मान प्रतिष्ठा यात वाढ होणार आहे.
या राशीसाठी राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील तिसऱ्या घरात शुक्र शनीच्या 11व्या भावात विराजमान असणार आहे. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. नातेसंबंध घट्ट होणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात उत्पन्न होणार आहे. नवीन नोकरीची संधी आहे.
कुंडलीच्या दुसऱ्या घरात शुक्र आणि दहाव्या घरात शनी आहे. अशा मध्ये या राशीच्या लोकांना राजयोगाचा जबरदस्त लाभ होणार आहे. हा राजयोग कार्यक्षेत्रासाठी भाग्यशाली ठरणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची योग आहेत. प्रमोशन आणि पगारवाढ होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी राजयोग प्रभावशाली ठरणार आहे. नवपंचम राजयोग तुमच्यासाठी धनलाभ घेऊन येणार आहे. समाजात मान सन्मान वाढ आहेत. नातेसंबंधात गोड आणि मजबूती येणार आहे. भौतिक सुख वाढणार आहे. शनि या राशीच्या लोकांचं नशीब प्रबळ करणार आहे.
या राशीच्या लोकाच्या कुंडलीत सातव्या भावात आणि 11व्या स्थानात राजयोग तयार होतो आहेत. त्यामुळे या काळ त्यांचासाठी उत्पन्न आणि संपत्ती वाढविणारा ठरणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभाचे योग आहेत. जोडीदाराचे नशीब पण तुमच्या नशिबाशी जोडलं जाणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे.