navratri 2022 date india

Shardiya Navratri 2022 : या नवरात्रीत घरी आणा 'ही' झाडं; आर्थिक समस्या कमी होईल!

Navratri 2022: आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या 9 दिवसात माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ही पूजा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी पवित्र रोपे लावल्याने माँ दुर्गेचा आशीर्वाद मिळतो.

Sep 26, 2022, 12:48 PM IST

Navratri 2022 : आज घरोघरी घटस्थापना, मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video

Ghatasthapana 2022 : शारदीय नवरात्रीला सोमवारी (26 September 2022) पासून होत आहे. नवरात्रीमध्ये (Navratri 2022 Shubh Muhurta) दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा (nine forms of Goddess Durga) जाते. 

Sep 25, 2022, 03:33 PM IST

Navratri 2022 : उपवासाने Acidity होतंय, मग 'या' नवरात्रीत होणार नाही, पाळा'हे' सोपे नियम

Navratri Fasting Tips : नवरात्र म्हटलं की अनेक जण 9 दिवस उपवास करतात. महिला असो वा पुरुष नवरात्रीचे उपवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (Prime Minister Narendra Modi) नवरात्रीचे उपवास करतात. 

Sep 25, 2022, 09:43 AM IST

घागरा घालून स्विमिंग पूलमध्ये गरबा, पाहा भन्नाट Video

सध्या सोशल मीडियावर गरबा खेळतानाचा एक व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.

Sep 24, 2022, 04:48 PM IST

Navratri 2022 : नवरात्रोत्सवाआधी घरातून काढून टाका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

अशुभ परिणाम काय असतात हे त्या वस्तू तुम्हाला दाखवून देण्यापूर्वीच सावध व्हा... 

 

Sep 22, 2022, 02:10 PM IST

Navratri 2022 : जाणून घ्या कधी आहे घटस्थापना आणि पूजा विधी...

Navratri 2022 : तुम्हाला माहिती आहे का वर्षभरात चार नवरात्र असतात ते. हो कारण 2 नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून ओळखली जातात, तर एक चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) असते आणि एक शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) म्हणून ओळखली जाते.

Sep 14, 2022, 11:12 AM IST