navratri recipe

Navratri Fast Recipe: उपवासाचं पिठलं-भाकरी कधी खाल्लीये का? नवरात्रीत करुन पाहा ही खमंग रेसिपी

Navratri Vrat Recipes in Marathi: आता नवरात्री सुरू झाली आहे. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. या नऊ दिवसांत उपवास केले जातात. या दिवसांत साबुदाणा खिचडी, वरीचा भात, बटाट्याची भाजी असे पदार्थ खावून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत.(फोटोः सोशल मीडियावरुन साभार)

Oct 3, 2024, 01:23 PM IST

Baby Girl Name: नवरात्रीमध्ये बाळाचे नाव ठेवताय का? थांबा, आधी हे वाचा!

Baby Girl Best Name:  जर तुम्हाला मुलीचे नाव ठेवायचे असेल तर माँ दुर्गा या नावापेक्षा चांगले नाव काय असू शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला देवींची अशा नावांबद्दल सांगणार आहोत, जे दिसायला सुंदर आणि घरासाठी शुभही असतील.

Sep 27, 2022, 04:04 PM IST

Navratra 2022 : उदो बोला उदो! कशी साजरी होते छत्रपतींच्या घरातील नवरात्र? पाहा Video

उदो बोला उदो! पाहा छत्रपतींच्या घरातील नवरात्र... Video Viral 

 

Sep 27, 2022, 08:33 AM IST

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कांदा-लसूण खात असाल तर घरात अशांतता, रोग आणि चिंता प्रवेश करेल! जाणून घ्या सत्य..

Navratri 2022 : हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच 26 सप्टेंबर 2022, सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत लसूण-कांदा खाणे निषिद्ध मानले जाते, याचे कारण काय? आपल्याला लेखात याबद्दल माहिती असेल. 

Sep 19, 2022, 12:42 PM IST