नवाझ शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी पाठविले गिफ्ट
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत- पाकिस्तान संबंध कसे राहणार, हे भविष्यात दिसेलच. पण सध्या मोदी आणि शरीफ या दोघांमध्ये सध्या गिफ्ट आणि रिटर्न गिफ्टचा सिलसिला सुरू झालाय.
Jun 5, 2014, 06:18 PM ISTनवाज शरीफांच्या मुलीनं मानले मोदींचे आभार
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियमनं बुधवारी सकाळी ट्वीट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
May 28, 2014, 02:18 PM ISTविकासासाठी शांतता आवश्यक - शरीफ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मीडियाशी संवाद साधला.
May 27, 2014, 12:58 PM ISTशरीफ यांना राष्ट्रगीतासाठी उभे राहावे लागले
भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच सर्वांबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उभे राहिले. भारताच्या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहावे लागू नये म्हणून त्या-त्या कार्यक्रमाच्या वेळी अनुपस्थित राहणे किंवा उशिरा येण्याचा मार्ग अवलंबणार्यान शरीफ यांना यावेळी मात्र उभे राहावे लागले.
May 27, 2014, 12:57 PM ISTनवाझ शरीफांच्या भारतभेटीवर त्यांची मुलगी म्हणते...
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणा-या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.
May 24, 2014, 03:08 PM ISTमोदींच्या शपथविधीला अखेर नवाझ शरीफ येणार
नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय.
May 23, 2014, 11:46 PM IST`पाक`च्या पंतप्रधानांनी स्वीकारलं मोदींचं आमंत्रण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील नेत्यांना आमंत्रण धाडली गेली आहेत.
May 22, 2014, 12:44 PM ISTमोदींच्या शपथविधीचं नवाझ शरीफ यांना आमंत्रण
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
May 21, 2014, 05:46 PM ISTमाझ्या हयातीत 'पाक' युद्ध जिंकणार नाही; पंतप्रधान चिडले
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या हयातीत पाकिस्तान भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध जिंकण्याची शक्यताही नाही’ असं म्हणत पंतप्रधानांनी आपली चीड व्यक्त केलीय.
Dec 5, 2013, 08:08 AM ISTपाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!
‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.
Nov 2, 2013, 06:55 PM ISTमुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी
अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.
Oct 24, 2013, 02:49 PM IST`काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी`, शरीफांची मागणी भारताला अमान्य
भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला काश्मीरप्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीनं सुटेल, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.
Oct 21, 2013, 08:26 AM ISTपाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार
जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.
Oct 2, 2013, 01:13 PM ISTदहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत गरजलेत. यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं पाकनं बंद करावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
Sep 29, 2013, 09:19 AM ISTशोहेदा ब्रिगेडनं स्वीकारली जम्मू हल्ल्याची जबाबदारी
जम्मूमध्ये झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी एका फारशा माहित नसलेल्या दहशतवादी गटाने घेतलीय. या गटाचं नाव ‘शोहेदा ब्रिगेड’ असं आहे.
Sep 26, 2013, 01:44 PM IST