nawazuddin siddiquis wife filed comlaint in police station

Nawazuddin Siddiquis Mother files FIR: नवाजुद्दीनच्या कुटुंबात गृहकलह, आईने पोलिसांत केली तक्रार

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे नवाजुद्दीनच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी तिला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. 

 

Jan 23, 2023, 03:49 PM IST