naxalism

नक्षलवादाला न जुमानता गडचिरोलीत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

वेंगणुरवासीयांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावला.

Oct 21, 2019, 06:25 PM IST

माओवादी संघटनेतील एकमेव महिला सदस्य नर्मदाक्काला अटक

 नक्षलवादविरोधी कारवाईला मोठं यश 

Jun 12, 2019, 08:13 AM IST

'या' कॉंग्रेस नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध ? 'इथे' आढळला मोबाईल नंबर

पुणे पोलीसांनी जप्त केलेल्या आणखी एका पत्रात, काँग्रेसचे काही नेते मदत करण्यास तयार असल्याचे म्हटलंय.

Nov 19, 2018, 10:15 AM IST

...अन्यथा नक्षलवादाला प्रोत्साहन, शरद पवारांचा सरकारला इशारा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

Nov 16, 2017, 05:18 PM IST

दहावीच्या पुस्तकात नक्षलवाद्यांचा धडा

दहावीच्या पुस्तकात नक्षलवाद्यांचा धडा 

May 4, 2017, 09:58 PM IST

नोटाबंदीनं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं

हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.

Nov 18, 2016, 09:27 AM IST

`मंत्रालयात बसलेले नक्षलवादी अधिक धोकादायक!`

वेगळा विदर्भ दिल्यास त्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव राहील ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Aug 18, 2013, 05:41 PM IST

लाल दहशतवाद

छत्तीसगढमधील २५ मेच्या हल्ल्यानं केवळ सरकारच नाही तर सर्वसामान्यही हादरुन गेलाय. हजार पेक्षा जास्त नक्षलवादीनी परिवर्तन यात्रेला टार्गेट केलं. आदिवासीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच जण सरसावले असताना नक्षलवाद्यांना मात्र हे नकोय का हाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय..

May 27, 2013, 11:34 PM IST