nayanthara vignesh surrogacy case

'नयनतारा-विघ्नेश यांनी सरोगसीचा कायदा.... '; ऐन दिवाळीत तामिळनाडू सरकारनं दिला मोठा निर्णय

या पॅनेलच्या म्हणण्यानुसार या दोघांनी कुठलाच कायदा मोडलेला नाही. मात्र, सरोगसी करणाऱ्या रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. नयनतारा-विघ्नेश भारताबाहेर असल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी तो आजतागायत बोलू शकला नसल्याची माहितीही टीमने दिली.

Oct 27, 2022, 12:27 PM IST