ncp leader ajit pawar

Ajit Pawar Video : कुंकवाची अ‍ॅलर्जी पण चिमुरडीच्या हट्टापुढे अजित पवारांचं काही चाललं नाही

NCP Leader Ajit Pawar Viral Video : पुण्यामध्ये एका चिमुकलीने हट्टाने अजित पवार यांना कुंकू लावून औक्षण केलं. हा फोटो व्हायरल होण्यामागे कारणही तसच काहीसं आहे. आपल्या तडफदार आणि वेळेचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या अजित पवारांना कुंकूवाची एलर्जी असल्याने ते कोणाकडून कुंकू लावून घेत नाहीत.

Jan 22, 2023, 11:00 PM IST

BJP Agitation : अजित पवारांविरोधातील आंदोलनात भाजपचा राडा, जोरदार घोषणाबाजी

BJP Agitation In Mumbai : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात भाजपने (BJP Agitation) मुंबईत निषेध आंदोलन केले. 

Jan 3, 2023, 11:48 AM IST

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांचा हा निरोप अजित पवारांना दिला आहे. 

Jul 6, 2020, 11:40 PM IST

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीनचीट

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली आहे.

Dec 20, 2019, 01:22 PM IST

एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर ?

 एकनाथ खडसे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंची भेट घेतली.

Nov 28, 2019, 04:02 PM IST

'सुप्रियासोबत मी शिवतिर्थावर जाणार पण...'

राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 

Nov 28, 2019, 03:22 PM IST

मी जातो तुम्ही भाषणं करत बसा; अजितदादा आयोजकांवर संतापले

माझ्या आधी काय बोलायचं ते सगळ्यांनी बोला.

Oct 19, 2019, 12:06 AM IST

चंद्रकांत पाटीलांना काहीही बोलायची सवय आहे- अजित पवार

 पुण्यात झालेल्या गुरुजन गौरव पुरस्कारावेळी अजित पवार बोलत होते.

Jul 20, 2019, 11:33 AM IST

अजित पवारांचा भरसभेत आमदार भरणेंना टोमणा

असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजितदादांनी केलंय. 

Jul 15, 2019, 08:29 AM IST
NCP Leader Ajit Pawar On BJP Shiv Sena And Development PT1M23S

VIDEO | सत्ताधारी केवळ निवडणूकीतच गुंतले - अजित पवार

VIDEO | सत्ताधारी केवळ निवडणूकीतच गुंतले - अजित पवार
NCP Leader Ajit Pawar On BJP Shiv Sena And Development

Jun 10, 2019, 04:50 PM IST

मावळ गोळीबाराचे आदेश मी दिल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन- अजित पवार

माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

Apr 2, 2019, 07:59 PM IST

विजयसिंह यांच्या भाजपा प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया

शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झाले. 

Mar 21, 2019, 01:44 PM IST
Mumbai NCP Leader Ajit Pawar Not Able To Give Small Reactions PT3M32S

मुंबई | माघारीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पंचाईत

मुंबई | माघारीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना पंचाईत
Mumbai NCP Leader Ajit Pawar Not Able To Give Small Reactions

Mar 12, 2019, 06:30 PM IST

टपरीवर थांबून अजित पवारांनी मारला चहा-भजींवर ताव

हल्लाबोल यात्रेसाठी हिंगोलीकडे जाताना कळमनुरी जवळच अजित पवारांना चहा घ्यायचा होता. त्यांनी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितली. 

Jan 22, 2018, 01:43 PM IST