ncp leaders on silver oak

आंदोलनामागे भाजप आणि फडणवीस; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आरोप

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचारी निषेध नोंदवण्यासाठी आले. त्यांच्या या आंदोलनाची चाहूल लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही येथे धाव घेतली.

Apr 8, 2022, 04:37 PM IST