महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?
Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
Jun 6, 2024, 01:25 PM ISTराष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा आज निकाल, दिलासा कोणाला मिळणार?
Today NCP MLA Reslut
Feb 15, 2024, 04:40 PM ISTVIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTपवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...
Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.
Feb 6, 2024, 08:56 PM ISTAnil Deshmukh on NCP Crisis: "निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
"निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:40 PM ISTAjit Pawar NCP Crisis: शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Ajit Pawar NCP Crisis | Mushrif's important statement about coming with MLA Ajit Pawar of Sharad Pawar group, Maharashtra NCP Crisis | शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Feb 6, 2024, 08:30 PM ISTMaharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Maharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:25 PM ISTज्यांनी स्थापना केली त्यांच्याच हातून पक्ष गेला, शरद पवारांकडे आता कोणते पर्याय?
NCP Crisis in Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (NCP Symbol Row) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 6, 2024, 08:24 PM ISTNCP Crisis: शरद पवारांनी जन्माला घातलेली राष्ट्रवादी 7 महिन्यात अजित पवारांची कशी झाली? काय-काय घडलं?
NCP Crisis in Maharashtra: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे.
Feb 6, 2024, 08:23 PM ISTमोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, शरद पवारांना मोठा धक्का
Feb 6, 2024, 08:05 PM ISTRohit Pawar : रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित; 'या' कारणामुळे घेतला निर्णय!
Rohit Pawar , Yuva Sangharsh yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 27, 2023, 08:25 PM ISTSharad Pawar : 'कोण म्हटलं... मी म्हातारा झालोय?', भर कार्यक्रमात शरद पवारांनी घेतली फिरकी!
Sharad Pawar : एका कार्यक्रमात बोलताना एका शेतकऱ्याने शरद पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला अन्...
Oct 24, 2022, 07:13 PM ISTEknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसून चिरंजीव खासदार चालवतायेत राज्य, व्हायरल फोटो मागचं सत्य काय...
Political news : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे.
Sep 23, 2022, 01:06 PM ISTमहागाई-GST विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
देशातील नागरिकांना अच्छे दिनाची स्वप्न दाखविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या काळात सामान्य जनतेला वाईट दिवस सुरू झाले आहेत.
Jul 30, 2022, 04:30 PM ISTchandrakant patil : पराभवानंतर चंद्रकांत पाटील हिमालयात... कार्यकर्ते म्हणतात... दादा परत या...
कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला तर हिमालयात जाईन असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
Apr 16, 2022, 02:01 PM IST