ncp sharad pawar group

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

Aug 1, 2024, 09:51 PM IST

पीएम मोदींच्या एकत्र येण्याच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले 'देशाच्या हिताचं...'

Sharad Pawar on Modi Offer :  काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पीएम मोदी यांनी शरद पवार यांना दिलीय. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

May 10, 2024, 02:40 PM IST

हायप्रोफाईल सीट असलेल्या माढाचं समीकरण बदललं, शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर

Madha Loksabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता हायप्रोफाईल सीट असलेल्या माढ्याचं समीकरण बदललं आहे. शरद पवार यांनी पुन्हा मोहिते पाटलांना हातीशी धरल्याने आता माढ्यात भाजपचा कस लागणार आहे.

Apr 11, 2024, 04:46 PM IST
Loksabha 2024 Third list released by NCP Sharad Pawar group PT1M17S

आताची मोठी बातमी! मविआचं जागावाटप ठरलं, वंचित सोबत न आल्यास असा आहे फॉर्म्युला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिवसांच्या चर्चांनंतर अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचीत सोबत न आल्यास तीनही पक्षांना किती जागा मिळतील यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 26, 2024, 03:21 PM IST

मविआचा लोकसभा फॉर्म्युला ठरला, ठाकरे गटाला सर्वाधिक तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या नुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा आल्या आहेत. 

Mar 1, 2024, 01:51 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं. 

Nov 7, 2023, 06:44 AM IST

निवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

MNS Ex MLA Join NCP: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Sep 11, 2023, 10:02 AM IST

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST