ncp

'काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ ठेवायला हवा' - शरद पवार

शरद पवार यांच्याकडून सामाजिक ऐक्यावर चिंता व्यक्त

Apr 15, 2022, 03:31 PM IST

Sharad Pawar | "शरद पवारांचा जातीय....",पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा शरद पवारांच्या अवतीभवती फिरू लागलंय. भाजप असो की मनसे, विरोधकांनी पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

Apr 14, 2022, 11:10 PM IST

ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उद्या बाहेर काढणार, किरीट सोमय्या यांचा इशारा

अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला

Apr 14, 2022, 12:08 PM IST
NCP Sharad Pawar On MNS Raj Thackeray Ultimatum To Remove Loud Speaker 13 April 2022 PT1M47S
Mumbai NCP Aggressive In Protest BJP Office Taken Under Custody 13 April 2022 PT3M29S

Video | भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक, पाहा दृश्य

Mumbai NCP Aggressive In Protest BJP Office Taken Under Custody 13 April 2022

Apr 13, 2022, 07:45 PM IST
 NCP Leader Ravikant Varpe Criticize MNS Raj Thackeray PT1M4S
NCP Minister Jitendra Awhad Revert To MNS Raj Thackeray Remarks PT1M56S

Video | राज ठाकरेंच्या मनाच जातीवाद ठसून भरलाय- आव्हाड

NCP Minister Jitendra Awhad Revert To MNS Raj Thackeray Remarks

Apr 13, 2022, 04:00 PM IST

मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा धक्का, ईडीने संपत्ती केली जप्त

आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. 

Apr 13, 2022, 03:01 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांनी माझ्या घरावर हल्ला का केला? शरद पवार कारण सांगताना म्हणतात...

कोर्टाचा निकाल लागला, गुलाल उधळला, तरी माझ्या घरावर हल्ला या कारणामुळे झाला - शरद पवार

Apr 13, 2022, 02:45 PM IST

संपवणाऱ्या पक्षाला जनतेने... शरद पवार यांचा राज ठाकरे यांना टोला

प्रबोधनकारांचा दाखला देत नास्तिक असल्याच्या आरोपांवर शरद पवारांनी दाखवला आरसा

Apr 13, 2022, 02:11 PM IST