ncp

'पर्स संभाळायला संसदेत जाणार'वरुन अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, 'नुसती भाषणं..'

Ajit Pawar vs Supriya Sule : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी टीका केल्यामुळं तुम्हाला कोण सांभाळून घेणार असा प्रश्न विचारला.

Mar 16, 2024, 10:47 AM IST

'..म्हणून शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पडली'; ठाकरे-पवारांचा उल्लेख करत शाहांनी स्पष्टच सांगितलं

Amit Shah On Maharashtra Politics Talks Shivsena And NCP: भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अमित शाहांनी आक्षेप घेत या दोन्ही पक्षांमध्ये नक्की फूट का पडली यासंदर्भात विधान केलं.

Mar 16, 2024, 10:08 AM IST
LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand PT2M47S

LokSabha 2024 Opinion Poll| झारखंडमध्ये एनडीएला 13 जागा ?

LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand

Mar 15, 2024, 08:05 PM IST
Opinion Poll Telangana | There is a possibility that India Aghadi will get 9 seats in Telangana PT16M14S

Opinion Poll Telangna | तेलंगणात इंडिया आघाडीला 9 जागा मिळण्य़ाची शक्यता

Opinion Poll Telangana | There is a possibility that India Aghadi will get 9 seats in Telangana

Mar 15, 2024, 07:50 PM IST
Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha  battle PT6M11S

Loksabha Opinion Poll |लोकसभा रणसंग्राम कोण जिंकणार ?

Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha
battle

Mar 15, 2024, 07:35 PM IST

'गाजराचा पाऊसही पडू शकतो', पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला

आता लोकसभा निवडणूक असल्याने काहाही होऊ शकतं असा टोल सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. ज्याप्रकारे केंद्र सरकार ईडी, सीबीआय, आयकर यांचा वापर करत आहे ते दुर्देवी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.  

 

Mar 15, 2024, 11:59 AM IST

'नानाच्या कार्यकर्त्याला मोक्का..', जाहीर सभेत हे काय बोलून गेले अजित पवार? अडचणी वाढण्याची शक्यता

Maharashtra Politics : आपल्या बेधकड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना एक धक्कादायक विधान केलं आहे. एका कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवल्याचे विधान अजित पवार यांनी केले आहे.

Mar 15, 2024, 11:16 AM IST

'शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही'; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं, 'निवडणूक आली की...'

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणूक प्रचारात शरद पवारांचं नाव आणि फोटो न वापरण्याचा आदेश दिला आहे. तसंच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे. 

 

Mar 14, 2024, 02:13 PM IST
Ajit Pawar will hold 7 meetings in Baramati tomorrow PT38S

Baramati | अजित पवार उद्या बारामतीत 7 सभा घेणार

Ajit Pawar will hold 7 meetings in Baramati tomorrow

Mar 13, 2024, 06:05 PM IST