ncp

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

 

Jan 26, 2024, 03:15 PM IST

'तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं'; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : उप्मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. जुन्नर इथल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Jan 26, 2024, 11:49 AM IST

'हे फार चुकीचं...', मुलगा पार्थ पवार गुंड गजा मारणेच्या भेटीला गेल्याने अजित पवार नाराज; 'पक्षातून काढून...'

Ajit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार (Parth Pawar) यांनी गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jan 26, 2024, 11:19 AM IST

राष्ट्रवादीवरील हक्कासाठी तब्बल 29 वर्षांमध्ये शरद पवारांना पहिल्यांदाच करावं लागलं 'हे' काम

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गुरुवारी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि रेवती सुळे यांच्यासह विधिमंडळात दाखल झाले आहेत. तब्बल 29 वर्षांनी शरद पवार हे विधीमंडळात आले आहेत.

Jan 25, 2024, 01:13 PM IST

अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवारांनी गुंड गजा मारणेची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

 

Jan 25, 2024, 12:03 PM IST

'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 

Jan 24, 2024, 10:40 AM IST

राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरु झाली असून आमदारांची नियमित फेरसाक्ष घेतली जात आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 

 

Jan 23, 2024, 03:18 PM IST

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, 'सहा महिने तुरुंगात...'

Sharad Pawar On ED Notice : आमदार रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीशीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारी रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

Jan 20, 2024, 10:43 AM IST