शरद पवार यांना दुखवायचे नाही : रामराजे नाईक निंबाळकर
शरद पवार यांना दुखवायला जमणार आहे की नाही?
Sep 14, 2019, 10:43 AM ISTआगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहीत याचिका दाखल
महाराष्ट्रातील गंभीर पूरपरिस्थितीचा फटका. निवडणुका पुढे ढकला.
Sep 14, 2019, 10:04 AM ISTराष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Sep 14, 2019, 09:37 AM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना जागा वाटपावरुन जोरदार टोला
'शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत.'
Sep 14, 2019, 09:04 AM ISTउदयनराजे भोसलेंचा खासदारकीचा राजीनामा, दोन अटींवर भाजप प्रवेश?
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
Sep 14, 2019, 08:24 AM ISTमुंबई । युती जागा वाटप, भाजपचा शिवसेनाला प्रस्ताव
शिवसेना - भाजप युती जागा वाटपचे घोडे अडले आहे., भाजपचा शिवसेनाला प्रस्ताव
Sep 13, 2019, 04:10 PM ISTऔरंगाबाद । भास्कर जाधव यांचा राजीनामा
औरंगाबाद येथे जाऊन भास्कर जाधव यांनी राजीनामा दिला.
Sep 13, 2019, 03:55 PM ISTभास्कर जाधव शिवबंधनात, 'पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो'
भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Sep 13, 2019, 03:06 PM ISTसुप्रिया सुळे यांच्याशी असभ्य वर्तन, टॅक्सी ड्रायव्हरला अटक
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता.
Sep 13, 2019, 02:43 PM ISTराष्ट्रवादीला सावरण्यासाठी शरद पवार उतरणार मैदानात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Sep 13, 2019, 02:41 PM ISTउदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, खासदारकीचा देणार राजीनामा
खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे.
Sep 13, 2019, 02:09 PM ISTभास्कर जाधवांच्या प्रवेशासाठी शिवसेनेची लगबग; विधानसभा अध्यक्षांचा बाईकवरून प्रवास
भास्कर जाधव आपला राजीनामा सचिवांकडे देऊन तो विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती.
Sep 13, 2019, 11:21 AM ISTशिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; 'हा' नेता शिवसेनेच्या वाटेवर
राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.
Sep 13, 2019, 10:44 AM IST