५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत
शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 19, 2019, 12:57 PM ISTनाशिक । भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
Sep 19, 2019, 12:50 PM ISTमुंबई । राऊत यांनी युतीबाबत भाजपला ५० टक्के फॉर्म्युला दिली आठवण
शिवसेना भाजपा यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला ५० टक्के फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिलीय. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांसमक्ष या फॉर्म्युलावर सहमती झाल्याची आठवण करून दिली. ५० टक्के फॉ़र्म्युलानुसारच युती होईल असं संजय राऊत यांनी खडसावलं.
Sep 19, 2019, 12:45 PM ISTधनंजय मुंडे माझ्यासमोर आव्हान निर्माण करूच शकणार नाहीत- पंकजा मुंडे
बीड येथील राष्ट्रवादीची स्थानिक फळी कमकुवत आणि निकृष्ट झाली आहे.
Sep 19, 2019, 12:04 PM ISTनाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे. सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात.
Sep 19, 2019, 11:01 AM ISTलातूर | मुख्यमंत्र्यांना झोपेतही मीच दिसतो- शरद पवार
लातूर | मुख्यमंत्र्यांना झोपेतही मीच दिसतो- शरद पवार
Sep 19, 2019, 10:00 AM ISTफडणवीसांना स्वप्नातही मीच दिसतो; शरद पवारांचा खोचक टोला
ते सरकारने केलेल्या कामावर पाच मिनिटे बोलतात आणि बाकी भाषण फक्त शरद पवारांवर करतात.
Sep 19, 2019, 07:18 AM ISTबीड जिल्ह्यात ५ मतदारसंघातील नावं जाहीर
बीड जिल्ह्यात ५ मतदारसंघातील नावं जाहीर
Sep 18, 2019, 07:40 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते.
Sep 18, 2019, 02:49 PM IST'तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केलं'; शरद पवारांचा अमित शाहंना टोला
शरद पवार यांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर
Sep 18, 2019, 09:10 AM ISTसातारा| उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
सातारा| उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
Sep 17, 2019, 05:00 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश यात्रेनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात आज आहेत.
Sep 17, 2019, 12:55 PM ISTविधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा १९ सप्टेंबरला?
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतोय, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
Sep 17, 2019, 09:29 AM ISTशरद पवारांना स्वाभिमानाची भाषा शोभत नाही- शिवसेना
तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते.
Sep 17, 2019, 07:38 AM ISTमुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी 125 -125 जागा लढणार - शरद पवार
मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी 125 -125 जागा लढणार - शरद पवार
Sep 16, 2019, 06:25 PM IST