राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला? प्रक्रिया अंतिम टप्प्यात
NCP MLA Disqualification Result on 14th February
Feb 7, 2024, 06:20 PM ISTNCP Ajit Pawar : अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
NCP Ajit Pawar Camp Filed Cavet In Supreme Court As Precautionary Measure
Feb 7, 2024, 02:35 PM ISTMaharashtra Politics | शरद पवार गट आक्रमक, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी
Sharad Pawar Camp Aggressive Protest At NCP Party Office Against Ajit Pawar Faction
Feb 7, 2024, 02:05 PM ISTMaharashtra Politics | नागपुरात शरद पवार गट आक्रमक, रस्त्यावर उतरत घोषणाबाजी
Nagpur Sharad Pawar Camp Aggressive And Protest Against EC And Ajit Pawar Camp
Feb 7, 2024, 02:00 PM ISTMaharashtra Politics | शरद पवारांना संपवण्याचा कट रचला जातोय - आव्हाड
Jitendra Awhad Strong Allegation On Election Commission
Feb 7, 2024, 01:50 PM ISTMaharashtra Politics | शरद पवार यांच्या पक्षाच नाव आणि चिन्ह कुठलं?
Options To NCP Sharad Pawar For Party Name And Symbols
Feb 7, 2024, 01:45 PM ISTमनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' व्हिडीओ; त्यांच्याच विधानाची करुन दिली आठवण
MNS on Ajit Pawar: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान मनसेने (MNS) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून, त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे.
Feb 7, 2024, 01:38 PM IST
'...नेमका कोणता संजय निवडणूक आयोगाला सगळं सांगत आहे', जितेंद्र आव्हाडांना वेगळाच संशय
Jitendra Awhad: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली असून, शंका उपस्थित केली आहे.
Feb 7, 2024, 12:41 PM IST
'84 वर्षाच्या म्हाताऱ्याला संपवायला...', अजित पवारांचा उल्लेख करत आव्हाड संतापले; 'त्यांना मारण्यासाठी...'
Jitendra Awhad on Ajit Pawar: शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. निवडणूक आयोग कटपुतली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग खोटं बोलत आहे किंवा विसरभोळं आहे असंही ते म्हणाले आहेत.
Feb 7, 2024, 12:15 PM IST
VIDEO | शरद पवार गट वटवृक्ष चिन्ह घेणार - सूत्र
Sharad Pawar Gets New Party Symbol From Election Commission
Feb 7, 2024, 12:15 PM ISTBreaking News: शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं! पक्षचिन्हही झालं निश्चित
Sharad Pawar Faction Name And Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ नाव आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 7, 2024, 11:13 AM ISTइतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!
NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही.
Feb 7, 2024, 11:04 AM ISTSharad Pawar | राष्ट्रवादी मुख्यालयाबाहेर बॅनरबाजी, चिन्हं आमचं, बाप आमचा असा मजकूर..
Mumbai Ballard Estate Poster In Support To Sharad Pawar After EC Faction
Feb 7, 2024, 11:00 AM ISTSharad Pawar | निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला धक्का, पवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोस्टर
Election Commission blow to Sharad Pawar group
Feb 7, 2024, 10:50 AM IST..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut On NCP Election Commission Verdict: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत टीका केली आहे.
Feb 7, 2024, 10:49 AM IST