Ajit Pawar on NCP Symbol | 'पक्षात येणाऱ्यांचं खुल्या मनाने स्वागत,' अजित पवारांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना साद
Ajit Pawar on NCP Symbol on NCP office bearers
Feb 7, 2024, 10:40 AM ISTSharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता
NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2024, 08:29 AM IST'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; पक्षाचं चिन्हं, नाव अजित पवार गटाकडे जाताच समोर आला शरद पवारांचा भावनिक व्हिडीओ
Sharad Pawar NCP Video : 'कुणाला सांगता म्हातारा झालो...?'; थकणार नाही, थांबणारही नाही म्हणत शरद पवार गटाकडून भावनिक व्हिडीओ शेअर. शरद पवार नेमकं काय म्हणाले? पाहा
Feb 7, 2024, 07:01 AM IST
Ajit Pawar Net Worth : संपत्तीच्या बाबतीत अजित पवारच 'दादा', शरद पवार यांची नेट वर्थ किती?
NCP Party and Symbol : तुम्हाला माहितीये का? संपत्तीच्या बाबतीत देखील अजित पवाराच 'दादा' ठरले (Ajit Pawar Net Worth) आहेत. शरद पवार यांची संपत्ती किती आहे? पाहा...
Feb 6, 2024, 10:05 PM ISTJayant Patil | निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार - जयंत पाटील
Maharashtra Politics Jayant Patil on Election Commission Result
Feb 6, 2024, 09:50 PM ISTराष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला, शरद पवार गट आता काय करणार? सुप्रिया सुळेंनी जाहीर केला मोठा निर्णय
राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला आहे. अजित पवार गटाची पुढची भूमिका काय असेल याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 6, 2024, 09:42 PM ISTDevendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवारांचं अभिनंदन
Devendra Fadnavis Tweet on NCP Result
Feb 6, 2024, 09:40 PM ISTRohit Pawar | सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह बळकावलं, रोहित पवारांची टीका
Maharashtra Politics Rohit Pawar Tweet on NCP Crisis
Feb 6, 2024, 09:35 PM ISTAjit Pawar | आपली बाजू कशी योग्य ते जनतेला सांगा, अजित पवारांची कार्यकर्त्यांना सूचना
Maharashtra Politics Ajit Pawar First Reaction
Feb 6, 2024, 09:30 PM ISTपवार वि. पवार ! कोणाकडे किती आमदार? पाहा निवडणूक आयोगाने काय निकाल दिला...
Pawar vs Pawar : राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय... शरद पवार गटानं अर्ज केला नाही तर त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून नोद होतील, असंही आयोगानं सांगितलंय.
Feb 6, 2024, 08:56 PM ISTAnil Deshmukh on NCP Crisis: "निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
"निवडणूक आयोगाचा निर्णय ही लोकशाहीची हत्या", अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:40 PM ISTNCP Crisis: 'पक्षाचा बाप आमच्यासोबत', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी 'लायकी' काढली, म्हणतात...
NCP Party Symbol Crisis: सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी (NCP Party and Symbol) बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Feb 6, 2024, 08:30 PM ISTAjit Pawar NCP Crisis: शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Ajit Pawar NCP Crisis | Mushrif's important statement about coming with MLA Ajit Pawar of Sharad Pawar group, Maharashtra NCP Crisis | शरद पवार गटांचे आमदार अजित पवारांसोबत येण्याबाबत मुश्रीफांचं महत्त्वाचं विधान
Feb 6, 2024, 08:30 PM ISTMaharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Maharashtra NCP Crisis: "...म्हणून निवडणूक आयोगाचा निकाल अजित दादांच्या बाजूने", बावनकुळेंची प्रतिक्रिया
Feb 6, 2024, 08:25 PM ISTज्यांनी स्थापना केली त्यांच्याच हातून पक्ष गेला, शरद पवारांकडे आता कोणते पर्याय?
NCP Crisis in Maharashtra: राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (NCP Symbol Row) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 6, 2024, 08:24 PM IST