वळसे पाटलांच्या भाषणात 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा! भाषण थांबवत वळसे-पाटील म्हणाले, 'अरे बाबांनो...'
Dilip Valse Patil : बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमादरम्यान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान लोकांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी वळसे पाटील यांनी काही काळ भाषण थांबवावे लागले.
Feb 25, 2024, 10:39 AM ISTVIDEO | तुमची कामं करेन मात्र घड्याळाला मतदान करा, भोरमधील सभेत अजित पवारांचं आवाहन
Ajit Pawar Appels People To Vote For NCP Clock Symbol For Upcoming Election
Feb 25, 2024, 10:35 AM ISTVIDEO | 'निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला...'; नव्या चिन्हावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Unveiling of Tutari symbol at Raigad Sharad Pawar first reaction
Feb 24, 2024, 03:20 PM IST'40 वर्षांनी शिवरायांच्या चरणी....', फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला, 'यांची तुतारी किती वाजते पाहू'
शरद पवार गटाला मिळालेल्या नव्या पक्षचिन्हाचं रायगडावर अनावरण करण्यात आलं. शरद पवारांसह पक्षाचे नेते यावेळी रायगडावर उपस्थित होते. दरम्यान यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
Feb 24, 2024, 03:18 PM IST
सुप्रिया सुळे, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला; समोर आलं महत्त्वाचं कारण
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्ह्याच्या अनावरणाआधी खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी उपमुख्यंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 24, 2024, 10:52 AM IST
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा
Sharad Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्याचे आज रायगडावर अनावरण झालं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रायगडावर पोहोचले आहेत.
Feb 24, 2024, 10:15 AM ISTबारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत निश्चित, दौरे वाढले
Baramati Election Supriya Sule vs Sunetra Pawar
Feb 23, 2024, 07:25 PM ISTरायगडावर तुतारी चिन्हाचं लाँचिंग; सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule on New Party Sign
Feb 23, 2024, 03:15 PM ISTPolitics News : शरद पवार गटाला आणखी एक धक्का! 10 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस
Politics News : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी पाया रचलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
Feb 21, 2024, 11:43 AM IST
वादा तोच पण, दादा नवा...! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकले बॅनर, पुण्याचा नवा दादा कोण?
Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पुण्याचा "दादा" कोन अशी चर्चा आता फ्लेक्सवर रंगलीय...! उत्तर पुणे जिल्ह्यात अजितदादा ची जागा रोहित पवार घेत आहेत का...?
Feb 20, 2024, 10:36 AM ISTPolitical News | शरद पवार गटाकडून पक्षाचं नाव आणि चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका
Supreme Court Hearing Today On NCP Party Name And Symbol
Feb 19, 2024, 09:30 AM IST'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.
Feb 18, 2024, 11:41 AM ISTAjit Pawar | मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा NCP ला मिळाव्या, लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं विधान
DCM Ajit Pawar Demand For Seats Distribution Of Lok Sabha Election
Feb 18, 2024, 09:45 AM ISTनिवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट कोर्टात, पवारांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Hearing Tomorrow On NCP Sharad Pawar Petition
Feb 18, 2024, 08:55 AM ISTनिवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात, 19 फेब्रुवारीला सुनावणी
Ncp Sharad Pawar Group Case File Against lection commission
Feb 17, 2024, 07:15 PM IST