मोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड
NCP Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. बारामती अॅग्रोसंबधित सहा ठिकाणी तपास यंत्रणेने छापेमारी करत तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 01:31 PM ISTVIDEO : भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलीस हवालदाराला मारहाण
Pune News : पुण्यात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयात एका पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. सुनील कांबळे यांनी त्याआधी एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Jan 5, 2024, 12:30 PM ISTChhagan Bhujbal | अति शहाणा त्याचा बैल रिकामा, जीतेंद्र आव्हाडांवर छगन भुजबळांनी साधला निशाणा
Minister Chhagan Bhujbal CommentOn MLA Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 5, 2024, 11:50 AM IST65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे'
Maharashtra Politcis : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 80 ते 85 वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:35 AM ISTश्रीराम आणि मांसाहारावर ओघात बोललो पण ते खोटं नव्हतं! खेद व्यक्त करतो - जितेंद्र आव्हाड
Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहरी होता असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे तर अजित पवार गटानेही जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Jan 4, 2024, 12:17 PM ISTसंक्रातीला फुटणार प्रचाराचा नारळ, महायुतीत कोण किती जागा लढणार?
Maharashtra Politics :महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा प्रचाराची घोषणा केलीय. संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसं असेल नियोजन पाहुयात..
Jan 3, 2024, 08:55 PM IST
Mumbai | आमदार अपात्रता प्रकरण, विधानसभा अध्यक्ष गुरुवारी घेणार सुनावणी
NCP MLA Disqualification Hearing on Thursday
Jan 2, 2024, 09:05 PM ISTMaratha Reservation : 'निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाची फक्त घोषणा नको'
NCP Jayant Patil Demand On Maratha Reservation
Jan 1, 2024, 02:30 PM IST'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल
Maharashtra Politics : आता शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात पोहोचला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Dec 31, 2023, 08:55 AM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का; सर्वात विश्वासू व्यक्तीचा ठाकरे गटात प्रवेश
Uddhav Thackeray : अजित पवार यांना पिपंरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.
Dec 30, 2023, 01:08 PM ISTबच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शरद पवार भेटीनंतर स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी मला...'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची त्यांच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
Dec 28, 2023, 10:43 AM IST
बाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान! म्हणाले- ‘एकच नेता होता ज्याने…’
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत बाबरी मशिद बाबत मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी राम मंदिर सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
Dec 27, 2023, 06:15 PM IST'तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,' अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, 'माझा पक्ष...'
शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली अशी टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
Dec 25, 2023, 01:09 PM IST
खासगीत बोलवा म्हणणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'गोष्टी सांगायला लागलो तर...'
शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. एका खासदाराने माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या खासदाराला निवडूण आणण्यासाठी जीवाचे रान केले असे अजित पवार यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच असा इशार अजित पवारांनी दिली आहे. त्यावर आता अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Dec 25, 2023, 01:06 PM IST'खासगीत बोलवा, मी पण सांगतो मग...'; नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
Ajit Pawar On MP Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर जोरदार टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी त्यांना इशारा दिला आहे.
Dec 25, 2023, 11:14 AM IST