nda

राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चेवर पटेलांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रातील 'एनडीए'त सहभागी होणार नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे. 

Aug 28, 2017, 07:50 PM IST

एनडीएत राहिल्यास शेट्टींना मंत्रिपद - चंद्रकांत पाटील

एनडीएत राहिल्यास शेट्टींना मंत्रिपद - चंद्रकांत पाटील

Aug 18, 2017, 04:08 PM IST

'शरद पवार भाजपसोबत आले तर...'

शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.

Aug 13, 2017, 07:32 PM IST

एनडीए आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार जेडीयू

जेडीयू एनडीएमध्ये सहभागी होण्याची औपचारिक घोषणा पटनामध्ये आयोजित राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घत त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.

Aug 13, 2017, 10:21 AM IST

राजू शेट्टीं ‘एनडीए’तून बाहेर पडणार ?

'स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पक्षातून निलंबित केल्यामुळे राज्य शासनात आमचे प्रतिनिधित्व नाही.  केंद्रात ‘एनडीए’ला आमचा बाहेरून पाठिंबा आहे. तेव्हा दोन्ही सरकारमध्ये आम्ही केवळ औपचारिकता म्हणून आहोत,  असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.

Aug 13, 2017, 08:53 AM IST

'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'

रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 11:14 PM IST

रामनाथ कोविंद यांचा विजय, देशाचे १४ वे राष्ट्रपती

 देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 04:27 PM IST

एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी नायडू आज दाखल करणार अर्ज

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. नायडू आज उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

Jul 18, 2017, 09:20 AM IST

राष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं.

Jul 17, 2017, 08:05 PM IST

वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.

Jul 17, 2017, 07:49 PM IST

वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Jul 17, 2017, 07:03 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 03:55 PM IST