nda

एनडीएच्या 129 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

एनडीएच्या 129 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

Nov 27, 2015, 08:53 PM IST

एमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी

एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.  

Nov 8, 2015, 03:37 PM IST

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत

आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे. 

Nov 8, 2015, 11:32 AM IST

Live बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती

बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती...  पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...

Nov 8, 2015, 10:55 AM IST

बिहारमधील काही दिग्गज उमेदवार

बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.  पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...

Nov 8, 2015, 10:31 AM IST

एक्झिट पोल : बिहारमध्ये NDAला सर्वाधिक जागा, बहुमत हुकणार

बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलने व्यक्त केलेय. मात्र त्याचवेळी बहुमताचा आकडा थोडक्यात हुकण्याची शक्यता वर्तविलेय. या निवडणुकीतवर जोरदार सट्टा लागलाय. बिहार निवडणुकीवर ५ हजार कोटींचा सट्टा लागलाय. 

Nov 5, 2015, 05:19 PM IST

लालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल

 राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली.  बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली. 

Aug 20, 2015, 03:21 PM IST

भूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी

भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे. 

Jul 28, 2015, 07:23 PM IST

मी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

Jun 24, 2015, 08:16 PM IST