nda

'निर्धास्त होऊन सुट्टीवर गेले अन्...', CM शिंदेंनी मतदारांवरच फोडलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. 

 

Jul 7, 2024, 01:46 PM IST

'केंद्रातील सरकार ऑगस्टमध्ये पडू शकतं, तयार राहा'; मोदींचा उल्लेख करत भाकित

Central Government Is Weak: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार कमकुवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jul 7, 2024, 12:35 PM IST

'कार्यकाळाची तिसरी टर्म म्हणजे तीन पटीने प्रगती' विरोधकांच्या गदारोळात पीएम मोदींचं उत्तर

PM Modi Lok Sabha Speech : विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच मणिपूरला न्याय देण्याच्या घोषणा करत विरोधकांनी गदारोळ सुरु केला.

Jul 2, 2024, 05:26 PM IST
Loksabha Speaker Election Om Birla vs INDIA alliance K Suresh file nomination PT1M27S

VIDEO | लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधक उमेदवार देणार - सूत्र

Loksabha Speaker Election Om Birla vs INDIA alliance K Suresh file nomination

Jun 25, 2024, 05:45 PM IST

'बिनशर्ट पाठिंबा' म्हणत वडिलांची खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंचं उत्तर, म्हणाले 'तुमच्या मुलाला...'

Amit Thackeray on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) खिल्ली उडवली आहे. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' असं म्हणत टोला लगावला. 

 

Jun 21, 2024, 01:12 PM IST

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? उद्धव ठाकरे यांचा भर सभेत खुलासा

ठाकरे गट मोदींकडे जाणार? छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता लंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी भर सभेत याचा खुलासा केला आहे. 

Jun 19, 2024, 08:57 PM IST

'NDA खासदार आमच्या संपर्कात', राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi sensational claim : केंद्रातील NDA सरकारबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक खळबळजनक दावा केलाय. NDAचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल गांधींनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी हे खळबळजनक दावे केलेत. 

Jun 19, 2024, 08:45 PM IST

'केंद्रातील सरकार कधीही पलटू शकतं, काँग्रेसने..'; 'आपण एक गोष्ट विसरतोय' म्हणत खासदाराचं विधान

NDA Government Under Modi Can Fall At Any Time: तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी नरेंद्र मोदींना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडलेली असतानाच शरद पवार गटाच्या खासदाराने हे विधान केलं आहे.

Jun 16, 2024, 08:20 AM IST

'अधिवेशन सुरु असतानाच NDA चा आकडा 284 वरुन....', अजित पवारांचा मोठा दावा, '15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत...'

अधिवेशन सुरु असतानाच एनडीएचं संख्याबळ 284 वरुन 300 च्या पुढे जाईल असा मोठा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही म्हणाले आहेत. 

 

Jun 10, 2024, 06:07 PM IST

'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावा

Ajit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.

Jun 10, 2024, 02:37 PM IST
ramdas athvale raksha khadse prataprao jadhav Maharashtra MP in Modi Cabinet minister PT1M40S