ndtv

अदानींची नवी चाल, कोणाला भनकही लागू न देता 'या' बड्या मीडिया हाऊसच्या खरेदीची तयारी

अदानी ग्रुप (Adani Group) त्या बड्या मीडिया हाऊसमध्ये  29.18 टक्क्यांची भागीदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

Aug 24, 2022, 09:51 AM IST

एनडीटीव्हीच्या प्रणव रॉय यांना सेबीचा दणका; व्यवस्थापकीय पदावरून पायउतार होण्याचे आदेश

सेबीचा हा निर्णय अयोग्य असल्याचे प्रणव आणि राधिका रॉय यांनी म्हटले आहे. 

Jun 15, 2019, 12:45 PM IST

एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा

सीबीआयने आज एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे सहसंस्थापक आणि कार्यकारी सहसंचालक प्रणव रॉय यांच्या घरावर छापा टाकला. 

Jun 5, 2017, 11:51 AM IST

NDTVनंतर आणखी एका चॅनलवर एका दिवसाची बंदी

'एनडीटीव्ही' या न्यूज चॅनलवर एका दिवसाच्या बंदीनंतर पत्रकारिता आणि सरकार याविषयी बरीच चर्चा सुरू झाली. आता, एका दिवसाची बंदी घालण्यात आलेल्या चॅनलमध्ये आणखी एका चॅनलची भर पडलीय.

Nov 6, 2016, 12:16 AM IST