Advance Blood Test: एका रक्त चाचणीत होणार 18 प्रकारची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट
Advance Blood Test: केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून रुग्णावर तशाप्रकारे उपचार केले जाऊ शकतील.
Aug 20, 2023, 09:35 AM IST