neena gupta revealing dress

वयाच्या ६४ व्या वर्षी नीना गुप्ता यांनी परिधान केला रिवीलिंग ड्रेस, अभिनेत्री Oops Moment ची शिकार

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. जरी त्यांचं वय 64 वर्ष असलं तरिही त्या फॅशनच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना मात देतात. सोशल मीडियावरही नीना गुप्ता नेहमीच सक्रिय असतात.

Jan 1, 2024, 04:04 PM IST