neena gupta vivian richards

'40 डिग्री सेल्सियस तापमान आणि शुटिंग...' नीना गुप्ताने सांगितला अनुभव

Neena Gupta At Panchayat S3 Shooting: अभिनेत्री नीना गुप्ता या कायमच चर्चेत असतात. सध्या त्या 'पंचायत' या मालिकेतील तिसऱ्या सिझनचे शुटिंग करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ (Video) इन्टाग्रामवरून शेअर केला आहे. 

May 24, 2023, 07:14 PM IST

Neena Gupta VIDEO : 'मी तर पब्लिक प्रॉपर्टी...'; फोटो काढला म्हणून इतक्या का भडकल्या नीना गुप्ता?

Neena Gupta Latest Video : चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत आपल्या अभिनयाच्या बळावर लोकप्रियता मिळवणाऱ्या नीना गुप्ता यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यावरून सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 

 

Jan 20, 2023, 10:27 AM IST

अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक? विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध... त्यानंतर प्रियकराच्या मुलीला दिला जन्म... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्री व्यक्त  

 

Oct 16, 2022, 04:06 PM IST

'मी केलं पण तुम्ही करु नका...', लग्नाआधी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रीचा खडतर प्रवास

'आधी वचन देतात, प्रेग्नेंट पाहिल्यानंतर...', विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा 'या' अभिनेत्रीचा तरुणींना मोलाचा सल्ला

 

Aug 30, 2022, 09:45 AM IST

'ते वाईट वाटले असते तर....', विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य

विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध... त्यानंतर प्रियकराच्या मुलीला दिला जन्म... अनेक वर्षांनंतर अखेर अभिनेत्री व्यक्त

 

Aug 7, 2022, 12:55 PM IST

अभिनेत्रीची व्यथा... बॉयफ्रेंडच्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी मित्र धावला, पण...

गरजेच्या वेळी बॉयफ्रेंडने सोडली साथ... लग्नाआधी अडलेल्या नात्यामुळे अभिनेत्री संकटात

 

Jul 4, 2022, 03:04 PM IST

विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडताय, सावधान! प्रसिद्ध अभिनेत्रीची तरुणींना कळकळीची विनंती

पहिली ओळख, त्यानंतर प्रेमात पडणं, 'त्या' व्यक्तीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मिळालेलं  हादरवणारं उत्तर...

 

Jul 4, 2022, 01:39 PM IST