neet grace marks

नीट परीक्षा घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन, 'ऑपरेशन NEET'मध्ये धक्कादायक गौप्यस्फोट

Operation NEET : नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन उघडकीस आलंय. या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन NEETमधून समोर आलंय. गुजरातमधील एका केंद्रावरून हा घोटाळा कसा घडवून आणला गेलाय याचा खुलासा झालाय.

Jun 14, 2024, 08:17 PM IST

NEET परीक्षा सरसकट रद्द नाही, केवळ 1563 विद्यार्थ्यांना द्यावी लागेल फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

NEET UG 2024: नीट परीक्षा फेरफार आरोप प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 

Jun 13, 2024, 12:37 PM IST