negative impact on phone

Mobile Back Cover Disadvantage: तुमच्या स्मार्टफोनच्या Back Cover मुळेच हँग होतोय फोन; कसं ते समजून घ्या

Disadvantages of Mobile Back Cover: आपल्यापैकी अनेकजण मोबाईलसाठी छान बॅक कव्हर वापरतात. हे बॅक कव्हर कधी प्लास्टीकपासून बनवलेले असतात तर कधी रबरपासून बनवलेले असतात.

May 19, 2023, 04:20 PM IST