neha bhasin songs

इतकी घाणेरडी पोझ देऊन कोण केक कापतं? Bold फोटोशूटमुळे 'ही' गायिका ट्रोल

Neha Bhaseen Birthday Photos : 'जग घुमेया' आणि 'स्वॅग से स्वागत' या गाण्यांमुळे लोकप्रिय झालेली गायिका नेहा भसीन चांगलीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नेहा भसीन चर्चेत आली आहे. पण यामुळे गाण्यामुळे नाही तर बोल्ड फोटोशूटमुळे. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 

Nov 19, 2023, 09:11 PM IST

सोशल मीडियावर उर्फी जावेदला टक्कर देणारी सापडली; विचित्र ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Video Viral:  अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये. 

Dec 17, 2022, 09:09 AM IST