nepal pm

भारतविरोधी भूमिका घेणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना जोरदार झटका

नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता. विश्वासदर्शक ठरावात ओलींना दणका

May 10, 2021, 08:17 PM IST

बिग बींसाठी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी केलेलं ते ट्विट डिलीट

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोना झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं.

Jul 12, 2020, 06:34 PM IST
Nepal PM oli Softens Stance But Pressure To Quit Mounts PT2M47S

नेपाळ | ओली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Nepal PM oli Softens Stance But Pressure To Quit Mounts

Jul 2, 2020, 09:55 PM IST

लिपुलेखची जमीन भारताने आम्हाला परत करावी - पंतप्रधान ओली

लिपुलेखवरुन ओली यांचे भारतावर आरोप

Jun 11, 2020, 09:45 AM IST

नेपाळमध्ये पुन्हा डाव्या पक्षांचं सरकार

नेपाळमध्ये पुन्हा डाव्या पक्षांचं सरकार प्रस्थापित होत आहे. 

Dec 11, 2017, 02:04 PM IST

भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर होऊ देणार नाही -पंतप्रधान देउबा

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. करार झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारील देशांसोबत आधी संबंध आणि सबका साथ सबका विकास या गोष्टीचं कौतूक करतो.' 

Aug 24, 2017, 04:08 PM IST

नेपाळचे पंतप्रधान केपी. ओली यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. योसोबतच मागील काही दिवसांपासून सुरु असलेलं राजकीय संकट देखील संपुष्टात आलं आहे. ओली यांनी राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांना आग्रह केला होता की त्यांनी संविधानातील कलम 305 लागू करत देशातील नव्या सरकारच्या गठनसाठी रस्ता मोकळा करावा.

Jul 24, 2016, 06:48 PM IST