नेपाळ भूकंपाने हादरले, अनेक इमारती जमीनदोस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 10:01 PM ISTनेपाळमध्ये महाराष्ट्रातील पर्य़टक अडकलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 10:01 PM ISTनेपाळ येथील परिस्थिवर आमचं लक्ष, मदतीसाठी संपर्क करा - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 07:48 PM ISTनेपाळ भूकंप : मृतांचा आकडा वाढला, ६०० जण दबलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 06:17 PM ISTकेंद्र सरकारचं भूकंपग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 05:07 PM ISTमहाराष्ट्रातले पर्यटक नेपाळमध्ये अ़डकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 05:07 PM IST#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं
नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.
Apr 25, 2015, 02:53 PM ISTमहाराष्ट्राचे ५५६ पर्यटक नेपाळमध्ये, सर्व पर्यटक सुखरूप
नेपाळमध्ये आज सकाळी भूकंपाचे ७.९ रिश्टर स्केलचे तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नेपाळमध्ये काही भारतीय पर्यटकही अडकल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ५५६ पर्यटकांचा समावेश आहे. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे.
Apr 25, 2015, 02:38 PM ISTभूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान, पंतप्रधानांनी बोलवली तात्काळ बैठक
उत्तर आणि ईशान्य भारतासह शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधील पोखरा येथे जमिनीत १० किमी खाली असल्याची माहिती आहे.
Apr 25, 2015, 02:15 PM ISTजाणून घ्या: भूकंप आल्यास काय करायचं?
नवी दिल्लीसह उत्तर भारत, विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नेपाळमधील कांठमांडूपासून ८० किलोमीटर दूरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. दरम्यान, पुन्हा भूकंप येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.
Apr 25, 2015, 02:13 PM ISTनेपाळ आणि भारतात भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 01:41 PM ISTफोटो: नेपाळ आणि भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
Apr 25, 2015, 12:59 PM ISTमाउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 01:27 PM ISTमाउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन
चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.
Apr 10, 2015, 01:25 PM ISTभारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.
Apr 5, 2015, 03:07 PM IST